शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
2
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
3
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
4
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
5
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
6
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
7
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
8
"मला नाही वाटत आपण एकत्र काम करू शकतो..", भन्साळींनी फरदीन खानला केलं होतं रिजेक्ट, हे होतं कारण
9
विक्री वाढली, Maruti Suzukiची तिजोरी भरली; आता कंपनी देणार इतिहासातील सर्वात मोठा डिविडंड
10
'महाराष्ट्रातला शेतकरी मेला पाहिजे, पण गुजरातचा...'; कांदा निर्यातीवरुन राऊतांची पंतप्रधानांवर टीका
11
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
12
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
13
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
14
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला
15
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
16
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
17
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
18
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
19
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?

मालेगावजवळ सापडले चोरीला गेलेले एटीएम मशिन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2018 11:42 AM

पोलिसांचे पथक रवाना : चोरट्यांचा शोध जारीच

ठळक मुद्देचोरीला गेलेले एटीएम मशिन तुटलेल्या अवस्थेत आढळलेपोलिसांचे पथक मालेगावच्या दिशेने रवाना

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : मालेगाव रोडवरील अग्रसेन चौकातील आयसीआयसीआय बँकेचे चोरीला गेलेले एटीएम मशिन मालेगावजवळील धरणाजवळ रविवारी सकाळी आढळून आले़ हे मशिन गॅस कटरने कापले आहे़ घटनास्थळी शहर पोलीस निरीक्षक गणेश चौधरी आपल्या पथकासह रवाना झाले आहेत़  शहरातील अग्रसेन चौकात असलेल्या व्यापार संकुलातील एका गाळ्यात असलेले आयसीआयसीआय बँकेच्या दोन एटीएम मशिनांपैकी एक संपूर्ण मशिनच चोरट्यांनी लांबविल्याची घटना शनिवारी पहाटे घडली होती़ अशा प्रकारची घटना जिल्ह्यात प्रथमच घडली असून माग काढण्यासाठी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते़ श्वान जागेवरच घुटमळत होते़ चोरट्यांनी यातील एका मशिनमधून पैशांची लूट न करता थेट ते मशिनच जमिनीपासून वेगळे करून चोरून नेले. या मशिनमध्ये २२ लाख ४४ हजार ८०० रुपये आणि एटीएम मशिन ३ लाखांचे असा मुद्देमाल चोरट्याने चोरुन नेला होता़ या घटनेनंतर चोरट्यांच्या तपासाठी पथकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे़ इंदूर, साक्री आणि मनमाड या दिशेने पथकातील काही जणांना रवाना करण्यात आले आहे़ शहर पोलीस निरीक्षक गणेश चौधरी प्रकरणाचा तपास करीत आहेत़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी