शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प आता पाकिस्तानचेही ऐकेनात, इराणला दिली उघड धमकी; म्हणाले, “करार होत नाही तोपर्यंत...”
2
IPL 2026: सूर्यकुमार यादवचा 'फ्लॉप शो' सुरूच, ६ पैकी ५ सामन्यात 'फेल'; MI संघाबाहेर काढणार?
3
"माझं विमान रनवेवर मुद्दाम ३० मिनिटं थांबवलं, याचा बदला घेऊ"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
4
Latest Marathi News LIVE Updates: "ट्रम्प सर्वाधिक भ्रष्ट आणि निष्ठूर माणूस", माजी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचे टीकास्त्र
5
लग्नसराईपूर्वी सोन्या-चांदीत घसरण; जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर...
6
ट्रम्प यांच्या धमकीवर इराणचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही अजून सर्व पत्ते उघडले नाहीत”
7
Unseasonal Rain: ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट... पनवेल, नवी मुंबई, रायगडात पावसाची हजेरी, नागरिकांची तारांबळ
8
Raigad Crime: तरुणीचा रक्ताच्या थारोळ्यात विवस्त्र अवस्थेत सापडला मृतदेह; लॉजमध्ये हत्या करून आरोपी फरार
9
धडधड वाढली, युद्ध पुन्हा पेटणार? नेतन्याहू म्हणाले, "इराणमधील आमचे मिशन अजून बाकी आहे"; ट्रम्प यांचीही धमकी
10
“जिथे कोणी जात नाही तिथे मी जातो”; DCM शिंदेंचा दुर्गम भागापर्यंत विकास पोहोचवायचा निर्धार
11
IPL 2026: अवघ्या ३० रूपयांनी बदललं Ashwani Kumarचं नशीब; ४ बळी घेत Mumbai Indiansला जिंकवलं!
12
आजचे राशी भविष्य: २१ एप्रिल २०२६: हाती घेतलेली कामे पूर्ण होतील, 'या' राशींना धनलाभाचा योग
13
“महिला आरक्षणावरील चर्चेसाठी CM फडणवीसांनी PM मोदींनाही आणावे”; प्रणिती शिंदेंचे प्रतिआव्हान
14
Supreme Court: फक्त उच्च शिक्षण पुरेसे नाही, सरकारी नोकरीसाठी सर्वोच्च न्यायालयाने घातली अट!
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींची भरभराट, नवीन नोकरीची संधी; उत्पन्नात वाढ, पण बजेट सांभाळा!
16
Learning License: लर्निंग लायसन्स प्रक्रिया पुन्हा 'ऑफलाईन'; गैरप्रकार रोखण्यासाठी आरटीओचे पाऊल
17
Government Employees Strike: सरकारी कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर, त्यांच्या मागण्या काय आहेत? 
18
Jammu Ramnagar Bus Accident: चालकाचे नियंत्रण सुटलं, बस डोंगरावरून १०० मीटर खोल दरीत कोसळली, २१ जण ठार
19
Ashwini Paul: पार्टनरला भेटायला गेली अन् बनली ड्रग्ज सप्लायर, कोण आहे अश्विनी पॉल?
20
नेस्को ड्रग्ज प्रकरण: अनेक ड्रग्ज पेडलर्स, कॉन्सर्टमध्ये ‘विदाउट तिकीट’!
Daily Top 2Weekly Top 5

दातर्ती येथे मूर्ती प्राणतिष्ठा सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 15:05 IST

धमनार : जय्यत तयारी, २४ फेब्रुवारीपासून विविध धार्मिक कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कधमनार : साक्री तालुक्यातील दातर्ती येथील पांझरा, कान व भद्रावती या तीन नद्यांच्या त्रिवेणी संगमापासून जवळच उभारण्यात आलेल्या त्रिलोकेश्वर महादेव मंदिरात २४ फेब्रुवारीपासून मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. यानिमित्त चार दिवस गावात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.दातर्ती गावातील तरुणांनी श्री त्रिलोकेश्वर शिवधाम ट्रस्टची स्थापन करून पांझरा, कान व भद्रावती नद्यांच्या पवित्र त्रिवेणी संगमापासून जवळच नदीकाठी लोकवर्गणीतून मंदिर उभारले आहे. मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला २४ ते २७ फेब्रुवारी दरम्यान विविध कार्यक्रम होणार आहेत. या मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या तयारीला वेग आला आहे.२४ फेब्रुवारी सकाळी १० वाजता शोभायात्रा, गणपती पुण्यवाचन, दुपारी चार वाजता मूर्ती दशविधी स्थान, मूर्ती जलविधास कार्यक्रम होईल. २५ फेब्रुवारीला सकाळी आठ वाजता देवता स्थापना, मूर्ती व कलश स्थापना तर सायंकाळी पूजा व आरती होणार आहे.२६ फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता मूर्ती प्राणप्रतिष्ठा, १० ते साडेबारा वाजेपर्यंत पूजा, होमहवन व पूर्णकृती आरती होऊन रात्री आठ वाजता ह.भ.प. सुकदेव महाराज पिंप्राळेकर यांचे कीर्तन होणार आहे.२७ फेब्रुवारी सकाळी साडेअकरा वाजता महाप्रसाद वाटपाने मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सांगता होणार असल्याची माहिती श्री त्रिलोकेश्वर शिवधाम ट्रस्टचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी दिली.

टॅग्स :Dhuleधुळे