शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
2
सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
3
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
4
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
5
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
6
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
7
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
8
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
9
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
10
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
11
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
14
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
15
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
16
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
17
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
18
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

मतदान केंद्रांवर कर्मचारी रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 9:47 PM

विधानपरिषद निवडणूक ; मतदान यंत्रासह आवश्यक साहित्याचे वाटप

धुळे : महाराष्ट्र विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकारी संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या कालावधीत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीच्या मतदानासाठी मतदान पथके मतदान साहित्यासह आपापल्या मतदान केंद्रांवर सोमवारी सकाळी रवाना झाले. या निवडणुकीच्या मतदान आणि मतमोजणीसाठी तयारी पूर्णत्वास आली आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिली. महाराष्ट्र विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकारी संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील तहसील कार्यालयांमध्ये मतदान केंद्र असतील. एकूण दहा मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांवर आज सकाळी मतदान पथके रवाना झाली. जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन नियोजन भवनातून या मतदान पथकांना साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे (धुळे), तहसीलदार मिलिंद कुलथे यांच्यासह वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. या मतदान पथकांमध्ये मतदान केंद्रांध्यक्ष, मतदान अधिकारी एक, दोन, तीन, शिपाई आणि बंदोबस्तासाठी एका पोलिसाचा समावेश आहे. एकूण दहा पथके असून एक पथक राखीव ठेवण्यात आले आहे. याशिवाय सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मतदानासाठी विशेष दक्षता घेण्यात आली आहे. प्रत्येक मतदान पथकाजवळ सॅनेटायझर, मास्क, ग्लोव्हज, थर्मल गन, ऑक्सीमीटर, फेस शील्ड देण्यात आले आहे. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर दोन वैद्यकीय अधिकारी व दोन सहाय्यकांचे वैद्यकीय पथक नियुक्त करण्यात आले आहे. 

टॅग्स :Dhuleधुळे