शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
4
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
5
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
6
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
7
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
8
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
9
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
10
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
11
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
12
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
13
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
15
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
16
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
17
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
18
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
19
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
20
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
Daily Top 2Weekly Top 5

सावळदे पूल ठरतोय ‘डेथ पॉर्इंट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 12:17 IST

शिरपूर : पुलावर दिवस-रात्री असते वाहनांची वर्दळ, अपघात टाळण्यासाठी गतिरोधक बसवावेत

सुनील साळुंखे ।लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : देशातील चौथ्या क्रमांकाचा असलेला मुंबई-आग्रा राष्टÑीय महामार्गावर वाहनांची प्रचंड वाहतूक असते. रस्त्याचे चौपदरीकरण झाल्यामुळे वाहतूक सुलभ झाली. परंतु या महामार्गावर सावळदे गावानजीक तापी नदीचे अथांग पात्र असून त्यावर मोठा पूल उभारण्यात आलेला आहे. मात्र सध्या या पुलाची ओळख ‘डेथ पॉर्इंट’म्हणून होऊ लागली आहे. या पुलावरून आतापर्यंत तीनवेळा तापी नदीपात्रात पडली आहेत. त्यामुळे चालक-सहचालकाला जलसमाधी मिळाली आहे. तर आजपर्यंत अनेकांनी या पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केली आहे. पुलावरून वाहन कोसळणार नाही तसेच आत्महत्येसाठीही कोणी या पुलाचा वापर करणार नाही यासाठी प्रयत्न करण्याची गरज निर्माण झालेली आहे.मुंबई-आग्रा महामार्ग सुरूवातीला दभाशी-सुकवद-गिधाडे गावाजवळून जात होता़ या मार्गावर गिधाडे गावाजवळ ब्रिटीशकालीन दगडी पूल बांधण्यात आला आहे़ तापीला महापूर येत असल्यामुळे पूलावरून पाणी वाहत असे, त्यामुळे अनेकदा मार्गावरील रहदारी ठप्प होत होती़ तसेच सुलवाडे बॅरेजचे काम झाल्यामुळे तेथे पाणी अडवायला सुरुवात झाली़ त्यामुळे नवीन उंच पूल सावळदे गावाजवळ बांधण्यात आला़ परंतु गिधाडे गावाजवळील ब्रिटीशकालीन पुलाची दुरवस्था तशीच राहिली. या पुलाचे बांधकाम १९२६ मध्ये सुरू होऊन १९३३ मध्ये पूर्ण झाले होते़