शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

अभ्यास दौऱ्यासाठी ८ विद्यार्थ्यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 12:34 IST

थाळनेर स्कूलचा उपक्रम : अमेरिकेतील शालेय अभ्यासक्रमाचा करतील अभ्यास

लोकमत न्यूज नेटवर्कथाळनेर : शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील गोधात्मा शैक्षणिक बहुउद्देशीय संस्था संचलित इलिट इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल येथे एक अनोखा व नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे. याच उपक्रमाचा भाग म्हणून शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये विद्यार्थ्यांची शोळेमार्फत आयोजित केलेल्या पात्रता चाचणीमध्ये आठ विद्यार्थ्यांची अमेरिकन अभ्यास दौºयासाठी निवड करण्यात आली.निवड केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये प्राची पाटील दहावी, करण जैन दहावी, अनुष्का पाटील नववी, रेणुका मांडलिक नववी, प्रगती पाटील आठवी, हर्षदा धनगर आठवी, कल्याणी निळे सातवी तर, चेतन मांडलिक सातवी यांचेसोबत शाळेचे प्राचार्य प्रमोद पाटील यांचा समावेश आहे.हा चमू अमेरिकेतील प्राथमिक व माध्यमिक शालेय अभ्यासक्रम, शैक्षणिक पद्धती, व्यवस्थापन यांचा अभ्यास करतील जेणेकरून याचा उपयोग भारतीय शिक्षण व्यवस्थेत होईल. १९ फेब्रुवारी रोजी शाळेचे प्राचार्य तसेच विद्यार्थ्यांनी अमेरिकन कॉन्सुलेटची व्हिसा प्राप्त करण्याची मुलाखत पहिल्या प्रयत्नात यशस्विरित्या पार पाडली. संस्थेचे अध्यक्ष छगन तेले, सचिव अविनाश तेले यांचे मार्गदर्शन लाभले. पुढील वर्षी एका वर्षासाठी विद्यार्थ्यांना अमेरिका येथे अभ्यासदौºयासाठी पाठविण्याचा व अमेरिकेतील विद्यार्थी आमच्या शोळेत एक वर्षासाठी अभ्यास दौºयाला येऊन भारतीय शैक्षणिक पद्धती जागतिक स्तरावर नेण्याचा संस्थेचा मानस आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे. यशस्वितेसाठी प्राचार्य अशफाक पठाण, व शिक्षकांनी प्रयत्न केले.

टॅग्स :Dhuleधुळे