शहरं
Join us  
Trending Stories
1
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
2
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
3
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
4
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
5
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
6
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
7
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
8
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
9
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
10
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
11
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
12
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
13
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
14
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
15
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
16
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
17
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
18
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
19
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
20
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
Daily Top 2Weekly Top 5

१४ तासांसाठी सर्व कब्रस्तानला ‘सील’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 21:53 IST

कोरोनाचा परिणाम : आयुक्तांचा आदेश

धुळे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी धुळे शहरातील सर्व कब्रस्तान ९ एप्रिल रोजी सायंकाळी ६ ते १० एप्रिल रोजी सकाळी ८ वाजेपावेतो सील अर्थात बंद करण्याचे आदेश आयुक्त अजीज शेख यांनी पारीत केले आहेत़ दरम्यान, अत्यावश्यक सेवाही या काळात बंद राहणार आहेत़कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात साथीचा रोग प्रतिबंधक कायदा लागू केलेला आहे़ परस्पर संपर्कामुळे या विषाणूचा संसर्ग व प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेऊन मानवी जीविताला, आरोग्याला किंवा सुरक्षिततेला संकट निर्माण होऊ शकते़ या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी भादंवि कलम १४४ (१) (३) अन्वये आदेश काढलेला आहे़ तसेच पोलीस अधीक्षक यांच्या पत्रान्वये पूर्णत: संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे़या निमित्ताने ९ रोजी मुस्लीम बांधवांचा शब्ब ए बहारात हा सण साजरा होणार आहे़ त्यानिमित्त शहर व परिसरात मुस्लीम बांधव नमाज पठण करण्याकरीता विविध कब्रस्तानात जावून प्रार्थना करण्याची शक्यता नाकारता येत नाही़ अत्यावश्यक वस्तू खरेदीच्या नावाखाली फिरण्याची शक्यता आहे़ त्यामुळे १४ तासांकरीता सर्व कब्रस्तान हे बंद राहतील असे आदेश आयुक्तांनी काढले आहेत़

टॅग्स :Dhuleधुळे