शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
4
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
5
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
6
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
7
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
8
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
9
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
10
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
11
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
12
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
13
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
15
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
16
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
17
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
18
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
19
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
20
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
Daily Top 2Weekly Top 5

२० शहिद जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 21:41 IST

धुळ्यात श्रध्दांजली : गलवान खोऱ्यातील घटना, मेणबत्ती पेटवून आदरांजली

धुळे : चीनी सैन्याशी झालेल्या झटापटीत आपले २० जवान शहिद झाले. त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. मात्र, भारताची ही भूमी परत घेण्यासाठी केंद्र सरकार कोणती कारवाई करणार असा सवाल आमदार कुणाल पाटील यांनी विचारला आहे. दरम्यान, शुक्रवारी सकाळी धुळे जिल्हा काँग्रेस पक्षाच्यावतीने धुळ्यातील शहिद अब्दुल हमीद स्मारकाजवळ मेणबत्त्या पेटवून शहिदांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली़गलवान खोºयात चीनी सैन्याने भारतीय भूमी हडप केली आहे. चीनी सैन्याची ही आगळीक रोखण्यासाठी भारतीय वीर सैन्याने विरोध केला़ या झटापटीत आपले २० जवान शहिद झाले. मात्र भारत सरकार अद्यापही कोणतीही कारवाई करीत नाही. चीनच्या या आगळीकीचा निषेध म्हणून काँग्रेस पक्षाने व्यापक मोहिम हाती घेतली आहे. त्या अनुषंगाने शुक्रवारी धुळे जिल्हा काँग्रेसच्यावतीने शिवतिर्थावरील शहिद अब्दुल हमीद स्मारकाजवळ शहिद जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी प्रारंभी स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. त्यानंतर आमदार कुणाल पाटील आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शाम सनेर यांनी शहिदांना श्रध्दांजली व्यक्त करतांना मनोगत व्यक्त केले.यावेळी शहराध्यक्ष युवराज करनकाळ, माजी आमदार किसनराव खोपडे, रमेश श्रीखंडे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा गायत्री जयस्वाल, प्रमोद सिसोदे, वाणूबाई शिरसाठ, गुलाबराव कोतेकर, भगवान गर्दे, डॉ. दरबारसिंग गिरासे, लहू पाटील, सेवा दलाचे अध्यक्ष अलोक रघुवंशी, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष गणेश गर्दे, पितांबर महाले, विरोधी पक्ष नेते साबीर शेठ, मुज्झफ्फर हुसैन, डॉ. अनिल भामरे, दीपक पाटील, मुकूंद कोळवले, उत्तमराव माळी, मनोहर पाटील, अभिमन्यू भोई, पंढरीनाथ पाटील, शांताराम राजपूत, बापू खैरनार, भानुदास गागुंर्डे, दीपक साळुंखे, प्रज्योत देसले, अविनाश शिंदे, प्रकाश पाटील, रावसाहेब पाटील, गुलाबराव पाटील, अशोक सुडके, बळीराम राठोड, के. डी. पाटील, वसिम बारी, ज्ञानेश्वर मराठे, वसंत पाटील, दिनकर पाटील, राजेंद्र खैरनार, कुलदिप निकम, विश्वासराव बागुल, चेतन सोनवणे, दिनेश भामरे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Dhuleधुळे