शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

महाविकास आघाडीचा ढिसाळ कारभाराचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:35 IST

कोरोना संकटाला सुरूवातीपासून दुर्दैवाने राज्यात रूग्णांची अन् मृतांची संख्या अधिक राहिली आहे. आताही पुन्हा राज्यात कोरोनाचे मोठे संकट उदभवले ...

कोरोना संकटाला सुरूवातीपासून दुर्दैवाने राज्यात रूग्णांची अन् मृतांची संख्या अधिक राहिली आहे. आताही पुन्हा राज्यात कोरोनाचे मोठे संकट उदभवले आहेत देशभरात राेज आढळणाऱ्या कोरोना रूग्णांपैकी निम्मे रूग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत. अन्य राज्यांत काेरोना रूग्णांची संख्या तुलनेत खूपच कमी आहे. महाविकास आघाडीच्या ढिसाळ कारभारामुळेच राज्यात कोरोना बाधितांची संख्येत वाढ होत आहे. रूग्णांना वेळीच आणि पुरेसे उपचार व्यवस्था करण्यास सरकार कमी पडले आहे.

कोरोनाच्या उपचारांच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार सुरू असून सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडून दिल्याची किंमत जनतेला मोजावी लागत आहे. त्याच प्रमाणे राज्यात महिलांवर अत्याचारांची संख्या वाढत आहे. विशेषत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. पुजा चव्हाण या निरपराध व निष्पाप तरूणीचा बळी हा त्यावरील कळस ठरला आहे. तिच्या मृत्यूबाबत अनेक पुरावे समोर येवूनही राज्यातील मंत्र्याला अभय देण्याचा प्रयत्न झाला. मात्र जनतेच्या रेट्यापुढे सरकारला झुकावे लागल्याने मंत्र्याचा राजीनामा द्यावा लागला. तसेच एका मंत्र्याने विवाहबाह्य संबंधाची कबुली दिली असतांना सत्ताधारी पक्षाकडून पाठीशी घातले जात आहे. या सर्व घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी शुक्रवारी पक्ष कार्यालयाबाहेर पुतळा दहन करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, महापाैर चंद्रकांत सोनार, प्रदीप कर्पे, हिरामन गवळी, जयश्री आहिरराव, संजय जाधव, प्रतिभा चाैधरी, हर्षकुमार रेलन, चंद्रकांत गुजराथी, यशवंत येवलेकर, चेतन मंडारे, संजय पाटील, राजू पवार, अर्जुन पवार, युवराज पाटील, नरेंद्र चाैधरी, सागर चाैधरी आदी उपस्थित होते.