शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
3
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
4
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
5
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
6
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
7
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
8
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
9
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
10
'भारत चंद्रावर पोहोचला, आमच्याकडे गटारी...; पाकिस्तानी खासदाराने आपल्याच देशाला दाखवला आरसा
11
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
12
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
13
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
14
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं
15
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
16
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
17
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
18
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
19
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
20
दहावी पास लेकाची कमाल; वडिलांचा डबघाईला आलेला उद्योग मालामाल, ३ हजार कोटींची उलाढाल

धुळे जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांची पदोन्नती दोन वर्षांपासून रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 11:43 AM

पदोन्नतीचे आदेश न मिळाल्यास २५ पासून कामबंदचा इशारा

आॅनलाइन लोकमतधुळे : येथील जिल्हा परिषदेत गेल्या दोन वर्षांपासून वर्ग ३ व वर्ग ४च्या कर्मचाऱ्यांची पदोन्नती रखडल्याने, कर्मचाºयांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. २४ फेब्रुवारीपर्यंत पदोन्नतीचे आदेश न मिळाल्यास २५ पासून सर्व कर्मचारी कामबंद आंदोलन करतील असा इशारा महाराष्टÑ राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनने मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी.यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.जिल्हा परिषदेत गेल्या सात महिन्यांपासून प्रशासक राज होते. प्रशासक राजचा कर्मचाºयांनाही फटका बसला आहे. जिल्हा परिषदेत गेल्या दोन वर्षांपासून वर्ग ३ व वर्ग ४च्या कर्मचाºयांना पदोन्नतीच देण्यात आलेली नाही. त्यामुळे कर्मचाºयांमध्ये कमालीची नाराजी निर्माण झालेली आहे.या पदोन्नतीत कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपीक,कनिष्ठ प्रशासन अधिकारी, सहायक प्रशासन अधिकारीपदासाठी पदोन्नतीची प्रक्रिया राबविण्यात आलेली नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. दोन वर्षांपासून जिल्हा परिषदेतील जवळपास १२ ते १५ कर्मचाºयांना पदोन्नतीच्या लाभापासून वंचीत राहिलेले आहे.या पदोन्नतीसंदर्भात कर्मचारी संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकाºयांसह उपमुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. मात्र कुठलीच अमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे कर्मचारी संघटनेने आता जिल्हापरिषदेला शेवटचा अल्टिमेटम दिलेला आहे. २४ फेब्रुवारीपर्यंत पदोन्नतीचे आदेश न मिळाल्यास जिल्हा परिषदेत काम करणारे सर्व कर्मचारी २५ फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आलेला आहे.निवेदनावर जिल्हा परिषद कर्मचारी युनियन संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिनेश महाले, लिपीकवर्गीय कर्मचारी संघटनेच गटनेते वनराज पाटील, किशोर पगारे, देवेंद्र पाटील, रंजना साळुंखे, एकनाथ चव्हाण, अनिल बैसाणे आदींच्या स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :Dhuleधुळे