शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

धुलिवंदननिमित्त विविध रंग खरेदीला प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 23:10 IST

पाण्याची नासाडी टाळावी : ‘कोरोन’मुळे काही मंडळाकडून होळी साजरी न करण्याचा घेतला निर्णय

धुळे : होळीचा दुसरा दिवस म्हणजे धुलिवंदन. धुलिवंदनाचे नाव काढताच आठवते ती विविध रंगांची उधळण, पिचकारींमधून उडणारे रंगमिश्रित पाणी, अशा या रंगोत्सवाचे तरुणाईला वेध लागले आहेत. त्या पार्श्वभुमीवर बाजारात होळीची चाहूल दिसू लागली आहे. विविध प्रकारचे रंग व पिचकाऱ्यांनी दुकाने सजली आहेत. दरम्यान होळीनिमित्त पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.होळीचा बाजार हा बदलता बाजार आहे. मागील वर्षीचा ‘ट्रेन्ड’ यंदाही राहिलच याची कोणतीही शाश्वती नसल्याने ‘इस साल कुछ नया’ म्हणत विक्रे यांनी खरेदीदारांना आकर्षित करण्यासाठी नवीन उत्पादन बाजारात आणले आहे. धुळे शहरामध्येही चौका-चौकात होळी व धुलिवंदनानिमित्ताने दुकाने थाटली गेली आहेत. दोन दिवसांपासून खेरदीला पसंदी दिली जात आहे़तोंडाला लावण्यासाठी मेकअपतोंडाला रंग लावण्याची हौस ही प्रत्येकालाच असते. परंतु रासायनिक रंग चेहºयाला लावल्यास त्याचे वाईट परिणाम होतात. त्यामुळे सिल्वर ट्यूबला सध्या बाजारात बंदी दिसून येत आहे. परंतु तोंडाला रंग लावण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या मेक अप ट्यूब बाजारात आल्या आहेत.यामध्ये हिरवा, लाल, निळा, गोल्डन अशा विविध रंगामध्ये या ट्यूब आल्या आहेत. या मेक अप ट्यूबची सहा रुपयाप्रमाणे विक्री होत आहे.रंग खेळण्यासाठी स्प्रेरंग खेळण्यासाठी तो तयार करावा लागतो. नंतर तो आपण दुसºयाच्या अंगावर टाकतो. परंतु सध्या तयार रंगाचे विविध स्प्रे बाजारात आले आहेत. काही स्प्रे इको-फ्रेंडलीही आहेत. सध्या बाजारात १००, २००, ३०० मिलीचे स्प्रे विक्रीस आले आहेत. याची किंमत ३० रुपयापासून ते ५०-६० रुपयापर्यंत आहे. बाजारात सध्या सेंटेड हार्बल स्प्रेची धूम आहे.मलिंगा, कोंबडा टोप्याहोळी निमित्त विविध प्रकारच्या टोप्याही आल्या आहेत. सध्या मलिंगा, कोंबडा, केसाच्या टोप्यांची चांगलीच चलती बाजारात आहे. गोल टोपी, साधी टोपी, फॅन्सी टोपी असे विविध प्रकार बाजारात विक्रीस आल्या आहेत. मलिंगा टोपीची किंमत १५० ते २०० रुपये आहेत. तर इतर टोप्या ५० रुपयापासून १५० ते २०० रुपयापर्यंत विक्री होत आहे.

टॅग्स :Dhuleधुळे