शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

भरतीत कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्राधान्य द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:24 IST

यावेळी जिल्हा रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. संजय शिंदे, प्रथमेश सोनार, प्रदीप ठाकरे, बाळकृष्ण हटकर, जितेंद्र मांढरे, अमोल सिन्नरकर, सागर ...

यावेळी जिल्हा रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. संजय शिंदे, प्रथमेश सोनार, प्रदीप ठाकरे, बाळकृष्ण हटकर, जितेंद्र मांढरे, अमोल सिन्नरकर, सागर पाटील, मिलिंद सोनवणे, महेश नगराळे, प्रशांत देसले, राहुल गायकवाड, नीलेश पाटील, चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, काही वर्षांपासून आरोग्य विभागात कर्मचाऱ्यांची भरती झालेली नाही. मनुष्यबळाची गरज भागवण्यासाठी कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांनी भरती करण्यात आली. कोरोना संकटकाळात कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता काम केले. शासनाने आता आरोग्य विभागात कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. भरती करताना सन २०२० पासून कंत्राटी पद्धतीने आरोग्य विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांना रिक्त जागांवर सामावून घ्यावे, शंभरपेक्षा अधिक दिवस आरोग्य सेवा देणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा विचार करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.