शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

धनूर गावाला न्याहळोदऐवजी कापडणे सबस्टेशनहून वीजपुरवठा, कामाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:35 IST

धुळे तालुक्यातील धनूर येथे न्याहळोद विद्युत उपकेंद्रातून आजपावेतो वीजपुरवठा व्हायचा. धनूर ते न्याहळोद अंतर ६ किमी असल्याने, तांत्रिक ...

धुळे तालुक्यातील धनूर येथे न्याहळोद विद्युत उपकेंद्रातून आजपावेतो वीजपुरवठा व्हायचा. धनूर ते न्याहळोद अंतर ६ किमी असल्याने, तांत्रिक बिघाड, फ्युज उडणे यांसारख्या समस्या वारंवार भेडसावत होता. परिणामत: महिन्यातून ४ ते ५ दिवस धनूर ग्रामस्थांना अंधारात राहावे लागत होते. पावसाळ्यात तर वीजपुरवठा खंडितचे प्रमाण खूपच होत होते. या पार्श्वभूमीवर धनूर गावातील ग्रामस्थांचा त्रास कमी करण्यासाठी लोकनियुक्त सरपंच सत्यभामा रोहिदास शिंदे यांनी न्याहळोदऐवजी धनूरपासून १ किमीवर असलेल्या कापडणे सबस्टेशनपासून वीज मिळण्याची मागणी वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत केली होती. या कामासाठी धनूर गटनेते सुनील शिंदे आणि माजी कृषी सभापती बापू खलाणे यांचेही प्रयत्न मंजुरी मिळवत, सर्व पदाधिकारींच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. यामुळे धनूर/लोणकुटे ग्रामस्थांसाठी २४ तास वीज उपलब्ध होणार आहे.

यावेळी सरपंच सत्यभामा शिंदे, उपसरपंच युवराज चौधरी महावितरणचे कार्यकारी अभियंता काशिनाथ बोबले, उपकार्यकारी अभियंता एन.बी. गांगुर्डे सहायक कार्यकारी अभियंता अंजली राजाराम हिंगमिरे, ठेकेदार अभय कासार, राजेंद्र वाघ, मालुबाई शिंदे, लताबाई चौधरी, माधुरी शिंदे, अरुण शिंदे, सुरेश बोरसे, अशोक शिंदे, हंसराज आबा बोरसे, गणेश खैरनार, शरद शिंदे आदी उपस्थित होते.