शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
2
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
3
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
4
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
5
Latest Marathi News LIVE Updates: भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना केलेल्या अधिकाऱ्यांनाच नोकरीवर घेतले, रोहित पवारांचा आरोप
6
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
7
ट्रम्प आता पाकिस्तानचेही ऐकेनात, इराणला दिली उघड धमकी; म्हणाले, “करार होत नाही तोपर्यंत...”
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
9
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
10
MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे 
11
जिनिलियाचं रितेशवरील प्रेम पाहून भारावली भाग्यश्री, 'राजा शिवाजी' सेटवरचा किस्सा सांगत म्हणाली...
12
Video - संतापजनक! "तू क्यूट दिसतेस, एकटीच राहतेस का?"; रॅपिडो ड्रायव्हरचा तरुणीला मेसेज
13
Apple च्या CEO पदी नियुक्ती; कोण आहेत जॉन टर्नस? टिम कुक यांची जागा घेणार...
14
IPL 2026: सूर्यकुमार यादवचा 'फ्लॉप शो' सुरूच, ६ पैकी ५ सामन्यात 'फेल'; MI संघाबाहेर काढणार?
15
Mamata Banerjee : "माझं विमान रनवेवर मुद्दाम ३० मिनिटं थांबवलं, याचा बदला घेऊ"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
16
Vastu Tips: वारंवार येणारे अडथळे आणि आर्थिक चणचण? वास्तुशास्त्राचे 'हे' सोपे उपाय ठरतील रामबाण!
17
लग्नसराईपूर्वी सोन्या-चांदीत घसरण; जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर...
18
ट्रम्प यांच्या धमकीवर इराणचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही अजून सर्व पत्ते उघडले नाहीत”
19
Unseasonal Rain: ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट... पनवेल, नवी मुंबई, रायगडात पावसाची हजेरी, नागरिकांची तारांबळ
20
“जिथे कोणी जात नाही तिथे मी जातो”; DCM शिंदेंचा दुर्गम भागापर्यंत विकास पोहोचवायचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

डोंगरावर केली ४० वृक्षांची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 13:22 IST

किसान संघचा उपक्रम । सीसीटीव्हीत देखरेख

लोकमत न्यूज नेटवर्कनिजामपूर : भारतीय किसान संघातर्फे खुडाणे रस्त्यावरील शिवसडे शिवारातील डोंगरावर भव्य मंडप उभारून शिवप्रतिमा पूजन आणि त्या नंतर ४० वृक्ष लागवड करून शिवजयंती साजरी करण्यात आली.त्या कार्यक्रमात मधुकर वाघ, दुल्लभ जाधव, डॉ.सुनिल जाधव, एन.एम. देवरे आदी मान्यवरांनी शिवचरित्रावर मनोगत व्यक्त केले. रामराव गवळे, कमलेश भामरे, सदा महाजन, कन्हैयालाल काळे, हिंमत बांगर, किशोर जाधव, सुनिल जगदाळे, छोटू जगदाळे, निलेश शहा, रवि शहा, सुशिल राणेंसह मोठ्या संख्येने ग्रसम्थ उपस्थित होते. उपस्थित शिवप्रमींच्या हस्ते मातोश्री उद्यान परिसरात चाळीस वृक्षांची लागवड करण्यात आली. या वृक्षांना ठिबक सिंचन पद्धतीने पाणी द्यायची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे सी.सी.टिव्ही कॅमेरे बसवून देखरेख केली जात आहे. या भारतीय किसान संघाने केलेल्या उपक्रमाचे ग्रामस्थांमधून कौतुक होत आहे.

टॅग्स :Dhuleधुळे