नातेवाईकांच्या मृत्यूनंतर तिस:या दिवशी अस्थी गोळा करण्यासाठी (सारी सरकट) गेलेल्या आप्तेष्टांना अस्थीच गायब होत असल्याचा अनुभव शहरातील यावल रोडवरील तापी नदीवरील स्मशानभूमीत येत आह़े ...
सुरुवातीच्या काळात जिल्ह्यातील 1 हजार 103 शाळा या डिजिटल केलेल्या आहेत़ आता त्यापुढचा टप्पा ओलांडत त्यातील 60 शाळा संपूर्णपणे डिजिटल करण्यात यश मिळविले आह़े ...