मोहाडी शिवारात पोलिसांनी दारूची चोरटी वाहतूक करणा:या जीपला पकडल़े 54 हजारांची बियर व 2 लाख 50 हजारांचे वाहन असा एकुण 3 लाख 4 हजारांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला़ ...
छुप्या पध्दतीने गुटखा, तंबाखू यांची वाहतूक केल्याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात दोन कंपन्यांसह एकूण 12 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आह़े ...