धनूर येथील शेतकरी अशोक पितांबर पाटील (54) यांचे बुधवारी सकाळी उष्माघाताने निधन झाल्याचा दावा त्यांच्या नातेवाईकांनी केला. ...
पोलीस अधीक्षक म्हणून नागपूर येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्ऱ 4 चे समादेशक एम़ राम कुमार यांची नियुक्ती झाली आह़े तर पोलीस अधीक्षक चैतन्या एस. यांची नागपूर पोलीस उपायुक्त म्हणून बदली झाली आह़े ...
धुळे : एटीएम कार्ड बदलून एकाच्या बँक खात्यातून 68 हजार रुपये काढून फसवणूक केल्याची घटना देवपुरातील दत्त मंदिर चौकात घडली आह़े ...
15 जणांवर गुन्हा : विवाहितेची फिर्याद ...
अवधान येथील घटना : चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल ...
रस्त्यांची मालकी बदलास विरोध : जळगाव फस्र्टच्या नेतृत्वाखाली 15 सामाजिक संस्था एकवटल्या ...
पोलीस कारवाई : वरवाडे गावातील घरातून साडेचार लाखांचा माल हस्तगत ...
आदिवासी क्रांती मोर्चा समिती : जिल्हाधिका:यांना निवेदन ...
महाराष्ट्र दिनी या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आह़े ...
एटीएममधून तीन ते चार वेळा एकूण 68 हजार 69 रूपये काढून त्यांची फसवणूक केली़ ...