तळोदा शहरात कालिका मातेच्या यात्रोत्सवाला पारंपरिक पद्धतीने सुरूवात झाली आह़े या यात्रोत्सवानिमित्त भरवण्यात येणा:या बैलबाजारात पहिल्याच दिवशी दोन हजारापेक्षा जास्त बैल विक्रीसाठी दाखल झाले आहेत. ...
पोलीस अधीक्षक म्हणून नागपूर येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्ऱ 4 चे समादेशक एम़ राम कुमार यांची नियुक्ती झाली आह़े तर पोलीस अधीक्षक चैतन्या एस. यांची नागपूर पोलीस उपायुक्त म्हणून बदली झाली आह़े ...