नरडाण्यानजीक अपघातात एक ठार; पाच जखमी

By Admin | Updated: April 12, 2017 12:35 IST2017-04-12T12:35:25+5:302017-04-12T12:35:25+5:30

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर ट्रॅव्हल्स बस व ट्रक यांचा अपघातात एक ठार तर पाच जण जखमी झाले. बुधवारी सकाळी ही अपघाताची घटना घडली.

One killed in an accident; Five injured | नरडाण्यानजीक अपघातात एक ठार; पाच जखमी

नरडाण्यानजीक अपघातात एक ठार; पाच जखमी

 धुळे,दि.12: जिल्ह्यातून जाणा:या मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर ट्रॅव्हल्स बस व ट्रक यांचा अपघातात एक ठार तर पाच जण जखमी झाले. बुधवारी  सकाळी ही अपघाताची घटना घडली. 

या अपघातात झालेल्यांना जखमींना उपचारासाठी त्वरित रूग्णालयात दाखल केले आहे. अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरच असल्याने वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी महामार्गावरील वाहतूक  सव्र्हिस रोडने वळविण्यात आली आहे. अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून हटविण्याचे काम गतीने सुरू आहे. जखमी व मयतांच्या नावाची ओळख पटविण्याचे काम सुरु होते.

Web Title: One killed in an accident; Five injured