शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

सांडपाणी व्यवस्थापन न केल्याने मनपाला नोटीस

By admin | Updated: March 3, 2017 00:04 IST

धुळे : शहरात सांडपाणी व्यवस्थापन न करण्यात आल्याने प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत आहे़ त्यामुळे तातडीने कार्यवाही करावी, अशी नोटीस प्रदूषण नियंत्रण मंडळाने मनपाला बजावली होती़

धुळे : शहरात सांडपाणी व्यवस्थापन न करण्यात आल्याने प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत आहे़ त्यामुळे तातडीने कार्यवाही करावी, अशी नोटीस प्रदूषण नियंत्रण मंडळाने मनपाला बजावली होती़ अमृत योजनेंतर्गत सांडपाणीप्रश्नी कार्यवाही करण्याचे आश्वासन आयुक्त संगीता धायगुडे यांनी दिले आहे़शहरात सांडपाणी व्यवस्थापन तसेच घनकचरा संकलन व प्रक्रिया आवश्यक आहे़ त्यासाठी दरवर्षी अर्थसंकल्पात २५ टक्के स्वतंत्र तरतूद केली जाते़ मात्र मनपातर्फे प्रदूषण नियंत्रणासाठी प्रयत्न होत नसल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाने मनपाला नोटीस बजावली होती़ १५ दिवसांत समाधानकारक खुलासा न केल्यास प्रशासनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा इशारादेखील या नोटिसीद्वारे देण्यात आला होता़  याच प्रश्नावर नुकतीच मंत्रालयात बैठक झाली असून या बैठकीस प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी एस़डी़पाटील, आयुक्त संगीता धायगुडे व अन्य अधिकारी उपस्थित होते़ या बैठकीत वाढत्या प्रदूषणाचे नियंत्रण करण्यासाठी आवश्यक प्रयत्न व उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली़ सांडपाणी प्रकल्पासाठी मनपाने भुयारी गटार योजनेचा प्रस्ताव केंद्र सरकारला सादर केला असून तो काही वर्षांपासून प्रलंबित आहे़ मात्र तरीदेखील सांडपाणी व्यवस्थापन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले़ तर अमृत योजनेत निधी मिळाल्यास घनकचरा व्यवस्थापनाचा प्रकल्पही मार्गी लावला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले़ प्रदूषण नियंत्रण मंडळानेच  महापालिकेला याप्रश्नी कार्यवाही करण्यासाठी निधी देण्याची शिफारस करावी, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले़