शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प यांची अचानक उदारता कशासाठी?
2
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
3
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
4
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
5
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
6
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
7
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
8
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
9
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
10
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
11
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
12
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
13
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
14
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
15
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
16
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
17
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
18
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
19
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
20
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
Daily Top 2Weekly Top 5

प्रसूतीसाठी कोणालाही केले नाही खासगी रुग्णालयात रेफर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 16:03 IST

धुळे : जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयात कोरोना काळातही प्रसूती सुरूच होत्या. त्यामुळे खासगी रुग्णालयात प्रसूतीसाठी एकाही महिलेला खासगी रुग्णालयात रेफर ...

धुळे : जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयात कोरोना काळातही प्रसूती सुरूच होत्या. त्यामुळे खासगी रुग्णालयात प्रसूतीसाठी एकाही महिलेला खासगी रुग्णालयात रेफर केले नसल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी दिली. जिल्ह्यात पाच ठिकाणी ग्रामीण रुग्णालये आहेत. त्यात साक्री दोन, धुळे, शिरपूर व शिंदखेडा तालुक्यात प्रत्येकी एक ग्रामीण रुग्णालय आहे. साक्री तालुक्यात साक्री व पिंपळनेर येथे ग्रामीण रुग्णालय आहे व निजामपूर येथील नियोजित ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम सुरू झालेले आहे. सोनगीर व शिरपूर तालुक्यातील थाळनेर या ठिकाणी तसेच शिंदखेडा येथे ग्रामीण रुग्णालय आहे. साक्री रुग्णालय वगळता इतर ग्रामीण रुग्णालयात सीझेरियन प्रसूतीची व्यवस्था नाही.तसेच २०२० यावर्षी प्रसूतींची संख्या कमी झालेली नाही. केवळ साक्री येथील ग्रामीण रुग्णालयातच सीझेरियनची व्यवस्था आहे.इतर रुग्णालयांमध्ये रक्ताची व्यवस्था नसल्यामुळे त्याठिकाणी सीझेरियन करणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. साक्री येथील सीझेरियनचे प्रमाण मात्र कोरोना काळात खूपच कमी झाले आहे. २०१९ यावर्षी ६५ सीझर झाले होते तर २०२० मध्ये केवळ सहा सीझर झाले आहेत. २०२० या वर्षात थाळनेर येथे ४०, शिंदखेडा २१० व पिंपळनेर येथे ३४० प्रसूती झाल्या आहेत.