शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

वसमार परिसरात रात्री होतो बिबट्यांचा वावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 12:16 IST

शेतकऱ्यांमध्य प्रचंड भीती : वन विभागाला होतेय पिंजाºयाची मागणी मात्र अद्याप पूर्तता नाही

म्हसदी : साक्री तालुक्यातील वसमार गुरुवारी साडेनऊ वाजता रात्रीचे लाइट आल्यावर सालदार पीकांना पाणी भरण्यासाठी शेतात गेले असता त्याला काही मिनिटांत बिबट्या पाहण्यास मिळाला. डाबरी शिवारात पोलीस पाटील यांच्या शेताजवळ असलेले शिवदास सुकलाल येळीस यांच्या शेतांमध्ये पिकांना पाणी देताना माधव सुकदेव सोनवणे याला प्रत्यक्षात बिबट्या निदर्शनास आले. त्या ठिकाणी तो भयभीत झाला आणि त्याच्या मालकाला फोन केला.बिबट्या दिसल्याचा फोन आल्यानंतर मालकांसोबत गावातील शेतकरी व परिसरातील शेतकरी सात-आठजण घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. त्या ठिकाणी मेंढीचा वाडा होता. काही अंतरावर मेंढीला ओढत आणून पोलीस पाटीलांच्या शेतामध्ये मेंढीला फस्त केले होते.त्या ठिकाणी त्याच कातडे देखील पडलेले होते. घटनास्थळी माजी सरपंच व्यंकट नेरे, रवींद्र येळीस, पवन येळीस, समाधान येळीस, प्रवीण नेरे, मनोहर भामरे, दीपक येळीस, योगेश नेरे, अविनाश नेरे, सुशील नेरे, मछिंद्र नेरे, विनोद नेरे, धर्मराज राजस्थानी घटनास्थळी दाखल झाले.त्यांना देखील कांद्याच्या शेतामध्ये पाणी भरत असताना सालदारास एकाच ठिकाणी तीन बिबटे निदर्शनास आले. एक बिबट्या मादी आणि दोन पिल्लू तिच्या बरोबर होते, असे तीन बिबटे एकाच ठिकाणी एका शेतामध्ये निदर्शनास आले होते आणि बिबट्यांचे ठसे देखील कांद्याच्या शेतांमध्ये दिसले आहेत. त्या ठिकाणी सर्वजण गेल्यानंतर त्यांना सुद्धा प्रत्यक्षात काही अंतरावर टॉर्चचा फोकस मारल्यानंतर बिबट्याचे डोळे चमकले. तिथून तो फरार झाला.वन विभागाने वसमार परिसरामध्ये खबरदारीचे अद्यापही पाऊल उचलले नाही. बºयाच दिवसांपासून ग्रामस्थांतर्फे पिंजºयाची मागणी होत आहे. तरी सुद्धा अद्यापही पिंजरा लावण्यात आला नाही.वसमार परिसरातील शेतकºयांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे.

टॅग्स :Dhuleधुळे