शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

प्रामाणिकपणे काम केल्यास पुढील टप्पा सोपा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 12:10 IST

सुभाष भामरे : भावी वाटचालीसाठी दिला कानमंत्र

धुळे : ह ‘लोकमत सरपंच अ‍ॅवार्ड’ हा पुरस्कार म्हणजे तुमची शिदोरी आहे. जे गावासाठी प्रामाणिकपणे काम करतात. त्यांना लोकांचा आशीर्वाद घेऊन वाटचालीत पुढील टप्पा गाठणे सोपे जाते, असा कानमंत्र केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित सरपंचांना दिला. स्वच्छतेला सर्वाधिक महत्त्व द्या मनुष्याला होणारे ८० टक्के आजार स्वच्छता न ठेवल्याने होतात, हे मी एक डॉक्टर म्हणून सांगतो. त्यामुळे स्वच्छता व पिण्याचे पाणी शुद्ध नसेल तर रोग बळावतात. ते ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान योजना आणली. त्या अंतर्गत गावात नियमित स्वच्छता राखण्याचे काम प्राधान्याने करा, असा आरोग्यमंत्रही मंत्री डॉ.भामरे यांनी उपस्थित सरपंच व पदाधिकाऱ्यांशी दिलखुलासपणे साधलेल्या संवादात दिला. स्वातंत्र मिळून ७० वर्षे होत असून आपला देश प्रगल्भ होत असून त्यात प्रसिद्धी माध्यमां (मीडिया)चा मोठा वाटा आहे. त्यामुळे ग्रामीण विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाºया सरपंचांचा विशेष पुरस्कार प्रदान करून सत्काराचा हा अनोखा उपक्रम राबविल्याबद्दल मी मनापासून ‘लोकमत’ अभिनंदन करतो, असेही ते म्हणाले. गावाच्या काही समस्या, प्रश्न असतील तर तेथील सरपंचांनी आपल्याशी संपर्क करावा. आपण आवश्यक ती मदत व पाठपुरावा , असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. पुरस्कारापूर्वी सरपंचांना बांधला मानाचा फेटा ४पुरस्काराची घोषणा होत असताना त्या सरपंचांच्या कार्याचा अल्पपरिचय करून दिला होता. त्याचवेळी मंचाच्या समोर सरपंचास मानाचा फेटा बांधण्याचे काम  कुशलपणे केले जात होते. त्यामुळे पुरस्कार स्वीकारताना सरपंच कोण हे साºयांना कळत होते. तसेच या फेट्यामुळे सरपंचांमध्ये देखील मोठा उत्साह दिसून आला. 

टॅग्स :Dhuleधुळे