शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

नविन जिल्हाधिकारी यादव लवकरच रुजू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2020 10:31 PM

गंगाथरन डी यांनी चार्ज सोडला : अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे पदभार

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्हाधिकारी गंगाथरन डी यांची तडकाफडकी बदलीचे आदेश बुधवारी येऊन धडकले. त्यानंतर तेवढ्याच तडकाफडकीने बुधवारी सकाळी अप्पर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांच्याकडे त्यांनी पदभार सोपविला़ चार्ज सोडल्यानंतर ते वसई विरार महानगरपालिका आयुक्तपदी रुजू होणार आहेत़ दरम्यान, प्रवासाचे नियोजन करुन दोन ते तीन दिवसात रुजु होईल, अशी माहिती नविन जिल्हाधिकारी संजय यादव यांनी लोकमतला दिली़धुळ्याचे नविन जिल्हाधिकारी म्हणून नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव (आयएएस) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नविन जिल्हाधिकारी येत्या १३ ते १५ एप्रिल दरम्यान रुजु होतील. दरम्यान, विद्यमान जिल्हाधिकारी गंगाथरन डी यांची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून तीन वर्षे सेवा याचठिकाणी जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली होती़ त्यांना सहा महिने झाले असतानाच गेल्या महिन्यात त्यांची बदली करण्यात आली़ त्यांनी विभागीय आयुक्तांशी चर्चा करुन त्वरीत वसई विरार मनपा आयुक्तपदी रुजु व्हावे असे आदेश होते़ परंतु त्यांनी शासनाकडून मुदत मागितली होती़ शिवाय विधानपरिषदेची निवडणूक देखील होती़ कोरोनामुळे निवडणूकपुढे ढकलण्यात आली़ त्यानंतर लॉकडाऊनमुळे त्यांची बदली अजून लांबले असे वाटत असतांनाच बुधवारी सकाळी त्यांना पद्भार सोडण्याचे आदेश अप्पर मुख्य सचिव सीताराम कुटे यांनी दिले आहेत़ नवीन जिल्हाधिकारी संजय यादव यांनी येत्या दोन ते तीन दिवासात रुजु होईल, अशी माहिती भ्रमणध्वनीवरुन ‘लोकमत’ला दिली़

टॅग्स :Dhuleधुळे