शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
2
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
3
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
4
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
5
Latest Marathi News LIVE Updates: भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना केलेल्या अधिकाऱ्यांनाच नोकरीवर घेतले, रोहित पवारांचा आरोप
6
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
7
ट्रम्प आता पाकिस्तानचेही ऐकेनात, इराणला दिली उघड धमकी; म्हणाले, “करार होत नाही तोपर्यंत...”
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
9
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
10
MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे 
11
जिनिलियाचं रितेशवरील प्रेम पाहून भारावली भाग्यश्री, 'राजा शिवाजी' सेटवरचा किस्सा सांगत म्हणाली...
12
Video - संतापजनक! "तू क्यूट दिसतेस, एकटीच राहतेस का?"; रॅपिडो ड्रायव्हरचा तरुणीला मेसेज
13
Apple च्या CEO पदी नियुक्ती; कोण आहेत जॉन टर्नस? टिम कुक यांची जागा घेणार...
14
IPL 2026: सूर्यकुमार यादवचा 'फ्लॉप शो' सुरूच, ६ पैकी ५ सामन्यात 'फेल'; MI संघाबाहेर काढणार?
15
Mamata Banerjee : "माझं विमान रनवेवर मुद्दाम ३० मिनिटं थांबवलं, याचा बदला घेऊ"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
16
Vastu Tips: वारंवार येणारे अडथळे आणि आर्थिक चणचण? वास्तुशास्त्राचे 'हे' सोपे उपाय ठरतील रामबाण!
17
लग्नसराईपूर्वी सोन्या-चांदीत घसरण; जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर...
18
ट्रम्प यांच्या धमकीवर इराणचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही अजून सर्व पत्ते उघडले नाहीत”
19
Unseasonal Rain: ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट... पनवेल, नवी मुंबई, रायगडात पावसाची हजेरी, नागरिकांची तारांबळ
20
“जिथे कोणी जात नाही तिथे मी जातो”; DCM शिंदेंचा दुर्गम भागापर्यंत विकास पोहोचवायचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

पंचासमक्ष गुन्ह्यातील हत्यारे संशयितांनी काढून दिली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2020 22:09 IST

राईनपाडा हत्याकांड : विशेष सरकारी वकील उज्वल निकमांची उपस्थिती, आज पुन्हा कामकाज

धुळे : राईनपाडा सामुहिक हत्याकांडातील संशयित आरोपीनी गुन्ह्यात वापरलेले हत्यार पंच राजेंद्र पोपट देसले यांच्या समक्ष काढून दिल्याची साक्ष धुळेन्यायालयात नोंदविण्यात आली़ याप्रकरणी शासनाने नियुक्त केलेले सुप्रसिध्द सरकारी वकील उज्वल निकम उपस्थित होते़ जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़ आऱ उगले यांच्या न्यायालयात कामकाज सुरु आहे़ याप्रकरणी पुढील कामकाज २८ जानेवारी रोजी होणार आहे़साक्री तालुक्यातील राईनपाडा गावात १ जुलै २०१९ रोजी किडनीसाठी मुले पळविणारी टोळी आल्याच्या संशयावरुन गोसावी डवरी समाजातील भिक्षेकरु असलेल्या पाच जणांची जमावाने ठेचून निर्घुण हत्या केल्याची दुर्घटना घडली होती़ ग्रुप ग्रामपंचायत व कार्यालयाबाहेर हे हत्याकांड झाले़या हत्याकांडातील मृतांमध्ये दादाराव श्यामराव भोसले, भारत शंकर भोसले, राजू श्रीमंत भोसले, भारत शंकर माळवे, अगनू श्रीमंत हिंगोले (रा़ खवे, ता़ मंगळवेढा जि़ सोलापूर) या पाच जणांचा समावेश आहे़ क्रुरतेची परिसिमा गाठणाऱ्या या अमानुष घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती़संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाºया आणि समाजमन सुन्न करणाºया साक्री तालुक्यातील राईनपाडा येथे पाच जणांच्या निर्दयी खून प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़ आऱ उगले यांच्या न्यायालयात कामकाज सुरु आहे़ सरकार पक्षाकडून सरकारी वकील अ‍ॅड़ उज्वल निकम कामकाज पाहत असून बचाव पक्षाकडून अ‍ॅड़ दिलीप पाटील, अ‍ॅड़ निलेश मेहता, जळगावचे अ‍ॅड़ विजय रवंदळे सोमवारी पार पडलेल्या कामकाजावेळी उपस्थित होते़सोमवारी साक्री पंचायत समितीचे कर्मचारी तथा पंच राजेंद्र पोपट देसले यांची सर आणि उलट तपासणी घेण्यात आली़ राईनपाडा हत्याकांड प्रकरणातील संशयित आरोपींनी घटनेत वापरलेले हत्यार, यामध्ये लोखंडी सळई, लाकडी दांडके, पॅन्ट, कपडे, चप्पल अशा विविध वस्तू संशयितांनी कांद्याची चाळ, उर्किरडा, घर अशा विविध ठिकाणी लपवून ठेवले होते़ ते सर्व पंच तथा साक्री पंचायत समितीचे कर्मचारी राजेंद्र पोपट देसले यांच्या समक्ष काढून दिल्याची साक्ष देसले यांनी न्यायालयात दिली़ देसले यांची सरतपासणी अ‍ॅड़ उज्वल निकम यांनी केली़ तर लागलीच अ‍ॅड़ निलेश मेहता यांनी त्यांची उलटतपासणीही घेतली़ याप्रकरणी पुढील कामकाज २८ जानेवारी रोजी होणार आहे़ यावेळी कोणाची साक्ष नोंदविली जाईल, याची उत्सुकता आहे़

टॅग्स :DhuleधुळेCourtन्यायालय