शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांना राज्यस्तरीय पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 23:03 IST

महापालिका : आमदार डॉ़ सुधीर तांबे यांच्या हस्ते प्रदान

धुळे : प्रशासकीय सेवेत उल्लेखनिय कामगीरीची दखल घेऊन नाशिक येथील जाणीव सामाजिक अभियानातर्फे मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांना राज्यस्तरीय जाणीव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.नाशिक येथील परशुराम साईखेकर नाट्यगृहात पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार प्रा.जोगेेंद्र कवाडे यांच्या हस्ते आयुक्त देशमुख यांना पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला़ या पुरस्कार वितरण सोहळ्या प्रसंगी विनायक पाटील, वीरमाता निलाताई आमले, स्मित पाटील, पुष्पा काळे, जगन्नाथ पाटील, डी. आर.पाटील आदी उपस्थित होते.पुरस्काराचे मानकरीसिन्नरचे केशव गोसावी (मरनोत्तर), शिक्षण विभागाच्या सहसचिव डॉ़ सुवर्णा खरात, नगर जिल्हा बॅकेच्या संचालक चैताली काळे, जळगावच्या शिक्षिका ताराबाई चव्हाण, कार्यकारी अभियंता बाजीराव पाटील,नाशिक मराठा विद्या प्रसारक संस्थेचे संचालक डॉ़ प्रशांत देवरे, निफाळचे नगरसेवक देवदत्त कापसे यांना पुरस्कार देण्यात आला होता़

टॅग्स :Dhuleधुळे