शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

रेलन कुटुंबाला महावितरणकडून मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 12:55 IST

धुळे : साक्री रोडवरील कुमार नगरातील एका बालकाचा काही महिन्यापूर्वी विद्युत खांबला स्पर्श होऊन विजेच्या धक्याने मृत्यू झाला होतो. ...

धुळे : साक्री रोडवरील कुमार नगरातील एका बालकाचा काही महिन्यापूर्वी विद्युत खांबला स्पर्श होऊन विजेच्या धक्याने मृत्यू झाला होतो. मयत लव्यम रेलन यांच्या कुटुंबाला मदतीसाठी आमदार फारूख शाह यांनी प्रयत्न केले होते. त्यांना नुकताच महाविजवितरणने कंपनीकडून चार लाखांचा धनादेश देण्यात आला.कुमार नगरातील लव्यम रेलन हा बालक अंगणात खेळत असतांना पोलमध्ये विजेचा प्रवाह उतरल्याने त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेने शहरात व कुमारनगर भागात महावितरणच्या विरोधात प्रचंड रोष व्यक्त करण्यात आला होता. दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली होती. धुळेशहराचे आमदार फारूक शाह यांनी लव्यम रेलनच्या परिवारासची भेट घेत त्यांचे सांत्वन केले होते. आमदार शाह यांनी तत्कालीन उर्जा मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन दोषी व जबाबदार अधिकारी कर्मचारी यांना निलंबित करून लव्यम रेलनच्या परिवारास मदत देण्याची मागणी केली होती.त्यानुसार दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. तर निवेदनाची दखल घेण्यात आल्याने चार लाखांचा धनादेश रेलन कुटंबीयासआमदार फारूक शाह यांचे चिरंजीव सेहबाज फारूक शाह यांच्या हस्ते देण्यात आला.यावेळी महाविज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता के. एस. बेळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता आर. टी. पवार, महेंद्र रेलन, निशांत रेलन, परवेज शाह आदी उपस्थित होते.

टॅग्स :Dhuleधुळे