शिंदखेडा तालुक्यातील दलवाडे येथील महावितरण सबडिविजन येथे कार्यरत असलेले कर्मचारी निलेशकुमार बाबुलाल परमार यांना विरदेल येथील अनिल शिवाजी बैहरे यांच्यासह चार पाच जणांनी जबर मारहाण केली. मारहाण करण्यावर शिंदखेडा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}