शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

मोहिदा जिल्हा परिषद शाळा बनली डिजीटल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 22:39 IST

पालकांमध्ये समाधान : शिक्षकांकडून स्वखर्चाने केली उभारणी; तीन शिक्षकांचे प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : तालुक्यातील मोहिदा येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत डिजीटल रूमचा लोकार्पण सोहळा गटशिक्षणाधिकारी पी़झेड़ रणदिवे यांच्या उपस्थितीत करण्यात आला़२४ रोजी जि.प.शाळा मोहिदा येथे झालेल्या कार्यक्रमासाठी शिक्षणविस्तार अधिकारी अ‍ॅड़निता  सोनवणे, केंद्रप्रमुख किशोर भदाणे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाबुलाल पावरा, मुख्याध्यापक सी.एस़ पाटील, मुख्याध्यापक  रा.का. पाटील, पोलिस पाटील स्वप्निल पावरा, मनोहर वाघ, प्रमोद भोई, समाधान बोरकर, विजयानंद शिरसाठ, के.बी. पवार, मधुकर थेले, बैसाणे, निता पावरा, सीमा पावरा, रंजना पावरा, योगिता पावरा, अशोक पावरा, हिरालाल पावरा, नारसिंग पावरा, सुनिल बैसाणे, मुकेश पावरा, इखला पावरा आदि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.गेल्या पंधरवड्यात गटशिक्षणाधिकारी रणदिवे यांनी या शाळेला भेट दिली़ त्यावेळी तिन्ही शिक्षकांना लवकरात लवकर डिजिटल रुम तयार करण्याचे आवाहन करून स्वत २ हजार रूपयांची वर्गणी दिली होती. त्यानंतर शाळेच्या तिन्ही शिक्षकांनी स्वखर्चाने अवघ्या काही दिवसातच डिजिटल रुम तयार केली़सुरूवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर डिजिटल रूमचे लोकार्पण करण्यात आले.  कार्यक्रमाचे सुत्रसंचालन  उमाकांत गुरव, प्रास्ताविक ईश्वर पावरा तर आभार प्रदर्शन मुकेश कोष्टी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक ईश्वर पावरा, मुकेश कोष्टी व उमाकांत गुरव यांनी परिश्रम घेतले़ 

 

टॅग्स :Dhuleधुळे