शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

४८ तासांसाठी जुने धुळे परिसर लॉकडाउन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 22:10 IST

८, ९ व १० प्रभाग लॉकडाउन केला

धुळे : साक्री व मालेगाव शहरात कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे़ खबरदार म्हणून मनपाकडून शहरात पायलट प्राजेक्ट राबविण्याचा निर्णय आहे़ बुधवारी ४८ तासांसाठी पहिल्या टप्यात जुन्या धुळ्यातील ८, ९ व १० प्रभाग लॉकडाउन केला होता़ त्यामुळे या परिसरात शुकशुकाट दिसुन आला होतो़मालेगाव शहरात कोरोना बाधितांची संख्येत वाढ हात आहे़ भविष्यात एखादा कोरोना बाधित रूग्ण शहरात आल्यास तो परिसर लॉकडाउन करावा लागू शकतो़ या काळात नागरिकांना गैरसोय होऊ नये़ यासाठी पुर्वनियोजनासाठी शहरातील प्रत्येक प्रभाग दोन दिवसासाठी शंभर टक्के लॉकडाउन केले जात आहे़ पहिल्या दिवशी जुने धुळे परिसर, मच्छिबाजार, मौलवीगंज हा भाग लॉकडाउन करण्यात आल आहे़जीवनावश्यक वस्तू घरपोचलॉकडाउनच्या दोन दिवसाच्या काळात नागरिकांनी बाहेर संचार करू नये़ तसेच गैरसोय टाळण्यासाठी एक दिवसआधी किराणा, मेडिकल, दुध, रेशन दुकानदारांचे संपर्क क्रमांकाची यादी प्रसिध्द करण्यात आली होती़चोख पोलिस बंदोबस्तनागरिकांना दोन दिवस घरात राहण्याची सवय होण्यासाठी तीनही प्रभाग कळकळीने बंद ठेवण्यात आला होतो़ कॉलनी भागात बॅरीकेटस् लावुन बंद करण्यात आला आहे़ तर ठिक-ठिकाणी बंदोबस्त तैनाद होता़केवळ अत्यावश्यक प्रवेशप्रभागात वर्दळ होऊ नये, यासाठी अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना ओळखपत्र दाखविल्यांनतर सोडण्यात येत होते़ तर फेरफटका मारणाऱ्यांना पोलिसांचा दंडूका खावा लागला़ त्यामुळे बुधवारी शुकशुकाट दिसून आला़

टॅग्स :Dhuleधुळे