शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
2
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
3
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
4
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
5
Latest Marathi News LIVE Updates: भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना केलेल्या अधिकाऱ्यांनाच नोकरीवर घेतले, रोहित पवारांचा आरोप
6
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
7
ट्रम्प आता पाकिस्तानचेही ऐकेनात, इराणला दिली उघड धमकी; म्हणाले, “करार होत नाही तोपर्यंत...”
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
9
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
10
MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे 
11
जिनिलियाचं रितेशवरील प्रेम पाहून भारावली भाग्यश्री, 'राजा शिवाजी' सेटवरचा किस्सा सांगत म्हणाली...
12
Video - संतापजनक! "तू क्यूट दिसतेस, एकटीच राहतेस का?"; रॅपिडो ड्रायव्हरचा तरुणीला मेसेज
13
Apple च्या CEO पदी नियुक्ती; कोण आहेत जॉन टर्नस? टिम कुक यांची जागा घेणार...
14
IPL 2026: सूर्यकुमार यादवचा 'फ्लॉप शो' सुरूच, ६ पैकी ५ सामन्यात 'फेल'; MI संघाबाहेर काढणार?
15
Mamata Banerjee : "माझं विमान रनवेवर मुद्दाम ३० मिनिटं थांबवलं, याचा बदला घेऊ"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
16
Vastu Tips: वारंवार येणारे अडथळे आणि आर्थिक चणचण? वास्तुशास्त्राचे 'हे' सोपे उपाय ठरतील रामबाण!
17
लग्नसराईपूर्वी सोन्या-चांदीत घसरण; जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर...
18
ट्रम्प यांच्या धमकीवर इराणचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही अजून सर्व पत्ते उघडले नाहीत”
19
Unseasonal Rain: ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट... पनवेल, नवी मुंबई, रायगडात पावसाची हजेरी, नागरिकांची तारांबळ
20
“जिथे कोणी जात नाही तिथे मी जातो”; DCM शिंदेंचा दुर्गम भागापर्यंत विकास पोहोचवायचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

शिंदखेडा येथे शिवचरित्रावर व्याख्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 13:26 IST

लिलाधर पाटील । शिवाजी महाराजांचे संस्कार, युद्धनीतीवर मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कशिंदखेडा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उज्वल रुरल डेव्हलपमेंट सोसायटी या संस्थेच्या शिंदखेडा येथील शैक्षणिक संकुलात शिवचरित्र व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमासाठी अमळनेर येथील शिवचरित्र व्याख्यानकार लिलाधरराव शिवाजीराव पाटील यांना आमंत्रित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.आर.आर. पाटील उपस्थित होते. लिलाधर पाटील यांनी शिवाजी महाराजांचे संस्कार, शिक्षण व युद्धनीती यावर उत्कृष्ट असे मार्गदर्शन केले. त्यांनी सोळाव्या शतकातील परिस्थिती आणि आजची एकविसाव्या शतकातील परिस्थिती यांची सांगड घालत शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी विचार उपस्थितांसमोर मांडले.कार्यक्रमासाठी शहरातील श्री सुरेश देसले, डॉ.रवींद्र देसले, दयाराम माळी, सुभाष माळी, उल्हास देशमुख, भिला माळी, सुनील चौधरी, सुभाष देसले, प्रकाश देसले, आर बी पाटील सर,उदय देसले, देवेंद्र पाटील, शरद पाटील, दिनेश माळी, चेतन परमार, पियुष बिरारीस ,दादा मराठे, देविदास देसले,भिका पाटील, बाळकृष्ण बोरसे, दिपक माळी, संदीप गिरासे, प्रवीण पवार,भीम सिंग राजपूत, मनिषा मोरे,जितेंद्र अहिरराव,सिकंदर पिंजारी,पंकज भामरे, आर एच भामरे, विनायक पवार व इतर मान्यवर उपस्थित होते. यासाठी संचालक उज्वल पाटील, कार्याध्यक्ष अनिल पाटील, प्रशासन व जनसंपर्क प्रमुख सुरज देसले,संस्थेतील विविध शाळा महाविद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षल भामरे व श्रीमती योगिता साळुंखे यांनी केले, तर आभार कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य एम.डी. पाटील यांनी मानले

टॅग्स :Dhuleधुळे