शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात खुनशी राजकारण

By admin | Updated: October 3, 2014 13:17 IST

महाराष्ट्रातराजकीय पक्षांचा जो काही खेळ चालला आहे तो एकमेकाला संपविण्याचे खुनशी राजकारण सुरू असल्याची टीका भारिप बहुजन संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.प्रकाश आंबेडकर यांनी आज भुसावळ येथे केली.

भुसावळ : महाराष्ट्रातराजकीय पक्षांचा जो काही खेळ चालला आहे तो एकमेकाला संपविण्याचे खुनशी राजकारण सुरू असल्याची टीका भारिप बहुजन संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.प्रकाश आंबेडकर यांनी आज भुसावळ येथे केली.

भारिप बहुजन महासंघाचे भुसावळ विधानसभा मतदारसंघातील उमेदवार विनोद सोनवणे यांच्या निवडणूक प्रचारार्थ शहरातील नृसिंह मंदिराजवळ झालेल्या सभेत ते बोलत होते.
विधानसभा निवडणुकीत आमच्या पक्षाच्या ४0 जागा निवडून येतील, असा विश्‍वास व्यक्त करून आता राजकीय पक्षांना ठोकरण्याची वेळ मतदारांवर आली आहे, असे ते म्हणाले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा यापैकी कोणाच्याही अजेंड्यावर आदिवासींच्या विकासाचा मुद्दा नाही. मराठा समाजाला आरक्षणास विरोध नाही. मात्र त्याचवेळी धनगर समाजाने आरक्षण मागितले तर ते का दिले नाही, असा सवाल त्यांनी केला. 
आयाराम, गयारामच्या खेळामुळे राजकारणाची पात्रता कमी होते. त्या वेळी घसरंडीला सुरुवात होते. आता राजकारणातील नीतीमत्ताच संपली असल्याचा विचार त्यांनी व्यक्त केला. या वेळी पक्षाचे उपाध्यक्ष शरद वसतकर, पृथ्वीराज मोरे, समाधान गवई, मोहन सरदार, उमेदवार विनोद सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. खडसेंना सवाल
■ मी विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे यांना विचारतो, त्यांच्या पक्षाच्या आमदारांचा लवासात हिस्सा आहे की नाही. मुंबईत गरिबांच्या घराच्या योजनेबाबत विरोधकांनी आवाज का उठविला नाही, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
■ शिक्षणाचे बाजारीकरण झाले आहे. भरमसाट फी वाढली आहे. कायद्यात बदल करून शिक्षक-पालक संघाला शैक्षणिक फी ठरविण्याचे अधिकार देण्याचा विचार त्यांनी मांडला.