शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
3
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
4
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
5
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
6
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
7
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
8
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
9
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
10
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
11
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
12
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
13
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
14
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
15
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
16
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
17
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
18
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
19
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
20
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
Daily Top 2Weekly Top 5

खलाणे ग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:35 IST

खलाणे ग्रामपंचायतीने आयएसओ मानांकन मिळावा याकरिता संबंधित विभागाकडे प्रस्ताव सादर करून मागणी करण्यात आली होती. सदर मागणीची दखल घेऊन ...

खलाणे ग्रामपंचायतीने आयएसओ मानांकन मिळावा याकरिता संबंधित विभागाकडे प्रस्ताव सादर करून मागणी करण्यात आली होती. सदर मागणीची दखल घेऊन आयएसओ मानांकनाचे पुणे विभागीय अधिकारी यांनी प्रत्यक्ष खलाणे ग्रामपंचायतीची पाहणी करून आयएसओ मानांकनचे सर्व नियमात बसल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी आयएसओ मानांकनचे दर्जा देण्यात आला आहे.

सदर ग्रामपंचायतीने आयएसओ मानांकन मिळावे याकरिता ग्रामपंचायत कार्यालयाची मांडणी व विविध दस्तावेजची सुशोभित मांडणी, ग्रामस्थांची कामे तातडीने मार्गी लावणे, गावातील रस्ते, सांडपाणीचे नियोजन, शुद्ध पाण्यासाठी दोन आरओ फिल्टरचे नियोजन, तसेच गावात स्वच्छता राखावी म्हणून घंटागाडीचे नियोजन, जि. प. मराठी शाळा दुरुस्ती,

हायमास्ट लॅम्प आदिवासी वस्तीमध्ये पेव्हर ब्लॉक बसवले, शॉपिंग सेंटर दुरुस्ती करण्यात आली आदी विविध सर्व कामे करण्यात आली आणि हेच संबंधित अधिकाऱ्यांनी या कामाची पाहणी करण्यात आली.तसेच भविष्यात विकासकामाचे योग्य नियोजन करण्यात आले आहे.

आयएसओ मानांकन प्राप्त करण्यासाठी सरपंच रत्‍नाबाई भिल, उपसरपंच संजय वाल्हे, गट प्रमुख महेंद्र देसले, ग्रामसेवक डी. एन. पवार, पोलीसपाटील मनोहर भदाणे , ग्रामपंचायत सदस्य नीताबाई देसले, पूनमबाई भदाणे, संगीताबाई वाल्हे, रिताबााई भामरे, अनिता देसले, चिंधाबाई वााघ, कमलबाई गिरासे, योगीताबाई वाघ, रोशन टाटिया, गोटुसिंग गिरासे, किशोर भिल आदी ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.