शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

केबीसी लॉटरी लागल्याचे सांगून शेतकऱ्यास १५ लाखांत गंडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 22:34 IST

सायबर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद

धुळे : केबीसी कंपनीची लॉटरी लागली आहे, असे सांगून शिंदखेडा तालुक्यातील निरगुडी गावातील गिरासे दाम्पत्याला तब्बल १५ लाखांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.अमरसिंग भगवानसिंग गिरासे यांनी यासंदर्भात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीने व्हॉटसअप कॉलिंग करुन तुम्हाला २५ लाखांची लॉटरी लागलेली आहे. असे सांगून वेळोवेळी बँकेत सुमारे १५ लाख २६ हजार १०० रुपयांचा गंडा घातल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. नववषार्ला प्रारंभ झालेल्या पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला. ३१ आॅक्टोबर ते २८ नोव्हेंबर या कालावधीत अज्ञात व्यक्तीने व्हॉटसअप करुन २५ लाख रुपयांची केबीसी लॉटरी लागली आहे असे आमिष दाखविले. त्यानंतर वेगवेगळ्या कारणासाठी त्यांच्यासह त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यातून वेगवेगळ्या रकमा भरण्यास भाग पाडले. आपली फसगत होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी पैसे भरणे बंद करुन पोलीस ठाणे गाठले. पण, हा आर्थिक व आॅनलाईन फसवणुकीचा गुन्हा असल्यामुळे सायबर पोलीस ठाण्यात गिरासे यांना पाठविण्यात आले. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुध्द भादंवि कलम ४१९, ४२० सह माहिती तंत्रज्ञान अ‍ॅक्ट ६६ (डी) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक देशमुख घटनेचा तपास करीत आहेत.

टॅग्स :Dhuleधुळे