शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प यांची अचानक उदारता कशासाठी?
2
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
3
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
4
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
5
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
6
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
7
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
8
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
9
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
10
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
11
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
12
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
13
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
14
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
15
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
16
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
17
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
18
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
19
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
20
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
Daily Top 2Weekly Top 5

कळंभीरचे आरोग्य केंद्र स्थलांतरित करू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:41 IST

निवेदनात म्हटले आहे की, कळंभीर येथे सन २००१ पासून प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले तेव्हापासून या आरोग्य केंद्राचा ...

निवेदनात म्हटले आहे की, कळंभीर येथे सन २००१ पासून प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले तेव्हापासून या आरोग्य केंद्राचा संलग्नित गावांना आरोग्याच्या दृष्टीने निरंतर फायदा होत आहे. साक्री-निजामपूर रस्त्यावर असलेल्या कळंभीर येथील आरोग्य केंद्राला पोहोचण्यासाठी रुग्णांना दळणवळणाची व्यवस्था चांगली आहे. दिवसभर येथील ओपीडी सुरू असते. २००१ मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करताना इमारत बांधण्यासाठी भूखंड मिळाला नाही यात शासनाचा दोष आहे. या कारणाने वीस वर्षांनंतर येथून केंद्र स्थलांतरित करणे योग्य ठरणार नाही. आरोग्य केंद्राची इमारत बांधण्यासाठी आवश्यक भूखंड ग्रामपंचायत उपलब्ध करून देण्यास तयार आहे. आरोग्य केंद्र स्थलांतराचा निर्णय त्वरित रद्द करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. आवश्यकता असल्यास फोफरे व त्या जवळील गावांच्या नागरिकांसाठी दुसरे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करावे. आरोग्य केंद्र स्थलांतरित केल्यास ग्रामस्थ आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला आहे. आरोग्यमंत्री ना. टोपे यांनी जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क साधून या प्रकरणाची चौकशी करण्याची सूचना केली. पंचवीस गावांच्या ग्रामस्थांची गैरसोय होत असल्यास संबंधित आरोग्य केंद्र हलविले जाणार नाही असे आश्वासनही टोपे यांनी दिले असे सरपंच रितेश ठाकरे यांनी सांगितले.