शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

जम्मूसाठी निघालेला जवान पोहचलाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 9:58 PM

बेपत्ता झाल्याची फिर्याद : शोधाशोध सुरु

धुळे : दिवाळीची सुटी संपल्यावर जम्मू येथे कामाच्या ठिकाणी हजर होण्यासाठी निघालेला जवान इच्छितस्थळी पोहचला नसल्याची बाब समोर आली आहे़ याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली़ परिणामी त्याची शोधाशोध सुरु झाली आहे़ साक्री रोडवरील श्रीहरी कॉलनीत प्लॉट नंबर ८७ मध्ये राहणारा उमेश भिका सामुद्रे (२०) हा सैन्य दलातील जवान दिवाळीच्या सुटीनिमित्त धुळ्यात आला होता़ ४ नोव्हेंबरला त्याच्या सुटीचा कालावधी संपणार होता़ त्यामुळे तो २ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता धुळ्यातील बसस्थानकावरुन जळगाव येथे रवाना झाला़ जळगावहून रेल्वेने दिल्लीला पोहचल्यावर त्याने आई विजयाबाई सामुद्रे यांना फोनवरुन कळविले होते़ परंतु तो कर्तव्यावर हजर झाला नसल्याचे ८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता दिल्लीतील आर्मी येथील कार्यालयातून कळविण्यात आले़ त्यानंतर उमेशचे वडील भिका महादू सामुद्रे यांनी उमेशच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला़ मात्र, त्यांचा संपर्क होऊ शकला नाही़ तसेच त्यांनी नातेवाईकांकडेही तपास केला़ मात्र, उमेशबाबत माहिती मिळाली नाही, अशी माहिती भिका सामुद्रे यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली़ त्यावरुन उमेश सामुद्रे हा बेपत्ता झाल्याची नोंद शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे़ सहायक पोलीस उपनिरीक्षक एस़ पी़ बागुल घटनेचा तपास करीत आहेत़ 

टॅग्स :Dhuleधुळे