शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

छडवेल येथे एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2017 00:32 IST

साक्री तालुका : ४२ हजारांचा ऐवज चोरट्यांकडून लंपास

धुळे : साक्री तालुक्यातील छडवेल कोर्डे येथे एकाच रात्रीत तीन ठिकाणी घरफोडी झाली आहे़ चोरट्यांनी एका घरातून रोकडसह ४२ हजारांचा ऐवज लंपास केला आहे़ याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़छडवेल कोर्डे येथे राहणारे  दीपक अरविंद बेडसे (वय ३८) यांचे घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी ३ ते ४ मार्च रोजीच्या रात्री त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला़ कपाटातील १७ हजार रुपये रोख, २० हजार रुपये किमतीचा सोन्याचा ३ तोळ्याचा तुकडा, ५ हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी असा ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला़  दरम्यान, त्याच रात्री चोरट्यांनी गावातील चंद्रकांत दौलतराव बेडसे व देवीदास लोटन खैरनार यांच्या घराचेदेखील दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व घरातील किरकोळ  ऐवज चोरून नेला़ याप्रकरणी दीपक बेडसे यांनी निजामपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून भादंवि कलम ४५७, ३८० प्रमाणे चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोलीस उपनिरीक्षक एक़े.पाटील करीत आहेत़महिलेला घरात घुसून मारहाणपोलिसात तक्रार केल्याच्या कारणावरून महिलेला घरात घुसून एकाने मारहाण केल्याची घटना ३ मार्च रोजी रात्री घडली़ याप्रकरणी एकाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.शिरपूर शहरातील करवंद नाका बालाजीनगरात राहणाºया निर्मलाबाई प्रभाकर बारी (वय ४२) यांनी पोलिसात आपल्याविरोधात गुन्हा दाखल केला म्हणून अर्जुन राजू बेडवाल (रा़शिरपूर)  याने ३ मार्चला रात्री ८ वाजेच्या सुमारास निर्मलाबाई यांना मारहाण केली.