शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

मालपूर येथे अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 22:46 IST

पुण्यतिथी : सावता महाराज व नामदेव महाराज

मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे संत सावता महाराज व संत नामदेव महाराज पुण्यतिथी निमित्ताने अखंड हरिाम कीर्तन सप्ताह तसेच श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास सुरुवात झाली असून यानिमित्ताने गावातून टाळ मृदुंगाच्या गजरात संतांची पालखी काढण्यात आली. यानिमित्त १ आॅगस्ट रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.२८ वर्षापासून मालपूर येथे या कीर्तन सप्ताहाचे व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन करण्यात येत आहे. यावर्षी देखील सोहळा सुरू झाला असून दररोज रात्री ९ ते ११ महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचे कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम असे पहाटे ४ ते ५ काकडा आरती, ८ ते ११ व २ ते ४ ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी ४ ते ५ प्रवचन, ६ ते ७ हरिपाठ, आरती, गीतापाठ व रोज रात्री ९ ते ११ हरि कीर्तन. यात हभप योगीराज महाराज वरझडी, हभप ब्रम्हमुर्ती परमेश्वरजी महाराज सुरायकर, हभप गोपाल महाराज सांजोरीकर, हभप अतुलजी महाराज नारनेरकर, हभप दिनेश महाराज कंचनपूर, हभप राजुजी महाराज कासोदा, शिवाजी महाराज शेगांव यांचे कीर्तन होत आहे. १ आॅगस्ट रोजी सकाळी ९ ते ११ वाजता शिवाजी महाराज शेगांव यांचे काल्याचे कीर्तन होऊन नंतर महाप्रसादाला सुरुवात होणार आहे. परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. हभप बापु महाराज मालपुरकर यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

टॅग्स :Dhuleधुळे