शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात होण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:37 IST

धुळे : शिंदखेडा तालुक्याचा होणारा मोठ्या प्रमाणात विस्तावर व रूग्णांना येणाऱ्या वैद्यकीय अडचणी लक्षात घेऊन शिदखेडा ग्रामीण रूग्णालयाचे ...

धुळे : शिंदखेडा तालुक्याचा होणारा मोठ्या प्रमाणात विस्तावर व रूग्णांना येणाऱ्या वैद्यकीय अडचणी लक्षात घेऊन शिदखेडा ग्रामीण रूग्णालयाचे रूपातंर उपजिल्हा रुग्णालयात व्हावे, यासाठी शिवसेना ग्रामीण जिल्हा प्रमुख हेमंत साळुंके यांनी मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे, सार्वजनिक आरोग्‍य व कुटुंब कल्याण मंत्री ना. राजेश टोपे व पालकमंत्री ना.अब्दुल सत्तार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

शिंदखेडासह परिसरात मोठ्या प्रमाणावर कोविड रुग्ण आढळत आहेत. शिंदखेडा शहर व परिसरातील दीड लाख लोकसंख्या येथील ग्रामीण रुग्णालयावर अवलंबून आहे. सध्याची कोविड परिस्थिती व रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, स्टाफ अभाव आहे. त्यामुळे शिंदखेड्यातील रुग्णांना दोंडाईचा, शिरपूर किंवा धुळे येथे जावे लागते. शिंदखेडा ग्रामीण रुग्णालय पाणी व स्वच्छतेची समस्या, कर्मचाऱ्यांची समस्या, रुग्णवाहिका अशा अनेक समस्या भेडसावत आहेत. ग्रामीण वैद्यकीय रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर झाल्यास कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ होईल. यासाठी ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर करणे गरजेचे आहे, असल्याचे हेमंत साळुंखे यांनी म्हटले आहे.