शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
2
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
3
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
4
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
5
Latest Marathi News LIVE Updates: भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना केलेल्या अधिकाऱ्यांनाच नोकरीवर घेतले, रोहित पवारांचा आरोप
6
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
7
ट्रम्प आता पाकिस्तानचेही ऐकेनात, इराणला दिली उघड धमकी; म्हणाले, “करार होत नाही तोपर्यंत...”
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
9
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
10
MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे 
11
जिनिलियाचं रितेशवरील प्रेम पाहून भारावली भाग्यश्री, 'राजा शिवाजी' सेटवरचा किस्सा सांगत म्हणाली...
12
Video - संतापजनक! "तू क्यूट दिसतेस, एकटीच राहतेस का?"; रॅपिडो ड्रायव्हरचा तरुणीला मेसेज
13
Apple च्या CEO पदी नियुक्ती; कोण आहेत जॉन टर्नस? टिम कुक यांची जागा घेणार...
14
IPL 2026: सूर्यकुमार यादवचा 'फ्लॉप शो' सुरूच, ६ पैकी ५ सामन्यात 'फेल'; MI संघाबाहेर काढणार?
15
Mamata Banerjee : "माझं विमान रनवेवर मुद्दाम ३० मिनिटं थांबवलं, याचा बदला घेऊ"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
16
Vastu Tips: वारंवार येणारे अडथळे आणि आर्थिक चणचण? वास्तुशास्त्राचे 'हे' सोपे उपाय ठरतील रामबाण!
17
लग्नसराईपूर्वी सोन्या-चांदीत घसरण; जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर...
18
ट्रम्प यांच्या धमकीवर इराणचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही अजून सर्व पत्ते उघडले नाहीत”
19
Unseasonal Rain: ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट... पनवेल, नवी मुंबई, रायगडात पावसाची हजेरी, नागरिकांची तारांबळ
20
“जिथे कोणी जात नाही तिथे मी जातो”; DCM शिंदेंचा दुर्गम भागापर्यंत विकास पोहोचवायचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

गुरु गोरक्षनाथ यात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2020 12:16 IST

डाबली-धांदरणे येथे जय्यत तयारी । १५ ते २० गावातील भाविकांची नवस फेडण्यासाठी होते मोठी गर्दी लोकमत न्यूज नेटवर्क

धांदरणे : शिंदखेडा तालुक्यातील डाबली-धांदरणे येथे गुरु गोरक्षनाथ यात्रोत्सवाला २६ जानेवारीपासून प्रारंभ होत आहे.यात्रेनिमित्त पहाटे मंदिरात विधीवत पूजन व महाआरती होईल. त्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले होईल. तसेच तगतराव मिरवणूक काढण्यात येणार आहे. मनोरंजनासाठी नथ्थूभाऊ भोकरकर, शालीक शांताराम यांचा लोकनाट्याचा कार्यक्रम होणार आहे. हे मंदिर प्राचीन असून डाबली-धांदरणे गावापासून ४ किलोमीटर अंतरावर नरडाणा रस्त्यालगत आहे. परिसरात या यात्रोत्सवाला ‘बल्लानी जत्रा’ म्हणून संबोधले जाते.गुरु गोरक्षनाथ यात्रेचे नियोजन मंदिराचे अध्यक्ष लक्ष्मण हरचंद पाटील, सचिव दगडू लक्ष्मण सोनवणे व नियोजक आर.एल. सोनवणे यांच्या नियोजनात यात्रेची तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे.यात्रोत्सवात मोठ्या प्रमाणात मान-मानता, तसेच भजन, पालखी सोहळा, लोकनाट्य कार्यक्रम, पायी दिंडी यात्रा असे अनेक विविध कार्यक्रम होत असतात. यात्रेत येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी यात्रोत्सव परिसरात पार्किंग झोन तयार करण्यात आले आहे. तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मंदिर प्रशासनाने केलेली आहे. कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलीस बंदोबस्त राहणार आहे.या यात्रोत्सवाला परिसरातील १५ ते २० गावातील भाविक मोठ्या संख्येने गुरु गोरक्षनाथ यांच्या दर्शनासाठी हजेरी लावतात.

 

 

 

 

टॅग्स :Dhuleधुळे