शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
2
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
3
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
4
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
5
Latest Marathi News LIVE Updates: भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना केलेल्या अधिकाऱ्यांनाच नोकरीवर घेतले, रोहित पवारांचा आरोप
6
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
7
ट्रम्प आता पाकिस्तानचेही ऐकेनात, इराणला दिली उघड धमकी; म्हणाले, “करार होत नाही तोपर्यंत...”
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
9
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
10
MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे 
11
जिनिलियाचं रितेशवरील प्रेम पाहून भारावली भाग्यश्री, 'राजा शिवाजी' सेटवरचा किस्सा सांगत म्हणाली...
12
Video - संतापजनक! "तू क्यूट दिसतेस, एकटीच राहतेस का?"; रॅपिडो ड्रायव्हरचा तरुणीला मेसेज
13
Apple च्या CEO पदी नियुक्ती; कोण आहेत जॉन टर्नस? टिम कुक यांची जागा घेणार...
14
IPL 2026: सूर्यकुमार यादवचा 'फ्लॉप शो' सुरूच, ६ पैकी ५ सामन्यात 'फेल'; MI संघाबाहेर काढणार?
15
Mamata Banerjee : "माझं विमान रनवेवर मुद्दाम ३० मिनिटं थांबवलं, याचा बदला घेऊ"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
16
Vastu Tips: वारंवार येणारे अडथळे आणि आर्थिक चणचण? वास्तुशास्त्राचे 'हे' सोपे उपाय ठरतील रामबाण!
17
लग्नसराईपूर्वी सोन्या-चांदीत घसरण; जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर...
18
ट्रम्प यांच्या धमकीवर इराणचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही अजून सर्व पत्ते उघडले नाहीत”
19
Unseasonal Rain: ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट... पनवेल, नवी मुंबई, रायगडात पावसाची हजेरी, नागरिकांची तारांबळ
20
“जिथे कोणी जात नाही तिथे मी जातो”; DCM शिंदेंचा दुर्गम भागापर्यंत विकास पोहोचवायचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

मराठा सेवा संघांच्या महिला पदाधिकाऱ्यांतर्फे संत गाडगेबाबांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 11:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : मराठा सेवा संघ प्रणित संत गाडगे महाराज प्रबोधन परिषदेतर्फे रविवारी धुळ्यातील प्रोफेसर कॉलनीत संत ...

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : मराठा सेवा संघ प्रणित संत गाडगे महाराज प्रबोधन परिषदेतर्फे रविवारी धुळ्यातील प्रोफेसर कॉलनीत संत गाडगे महाराज यांची जयंती साजरी झाली़ अध्यक्षस्थानी परिषदेच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रा़ वैशाली पाटील होत्या़यावेळी परिषदेच्या सर्व महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रसंत गाडगे महाराजांना अभिवादन केले़ परिषदेच्या तालुकाध्यक्षपदी अर्चना पाटील तर दिपाली पाटील यांची जिल्हा सचिवपदी निवड झाली़जगात माणूस ही एकमेव जात आहे असे सांगून प्रबोधन करणारे गाडगेबाबा म्हणजे चालते बोलते विद्यापीठ होते़ दिवसभर स्वच्छता करुन रात्री आपल्या किर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या मनातील अंधश्रध्देची जळमटे उखडून काढण्याचे महान कार्य करणाºया गाडगेबाबां सारखे राष्ट्रसंत आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहेत़, अशा शब्दात प्रा़ वैशाली पाटील यांनी संत गाडगे महाराजांच्या कार्याचा अवाका सांगितला़ यावेळी सुरेखा बडगुजर यांच्यासह परिषदेच्या सर्व भगिनी, प्रोफेसर कॉलनी, मयूर कॉलनी, जयहिंद कॉलनी, सुयोग नगर, आधार नगरसह कॉलनी परिसरातील महिला उपस्थित होत्या.

टॅग्स :Dhuleधुळे