शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

प्रथमोपचार पेटीचा उडाला बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 17:12 IST

राज्य परिवहन महामंडळ : धुळे आगाराची स्थिती, जुन्या बसेसकडे दुर्लक्ष, नव्या बसेसमध्ये दिसतेय पेटी

धुळे : राज्य परिवहन महामंडळाच्या बहुतांश बसेसमध्ये प्रथमोपचार पेटीचा अभाव प्रकर्षाने जाणवतो़ परिणामी योजनेचा पुरता बोजवारा उडाला असल्याचे समोर येत आहे़ त्याचवेळेस मात्र काही नव्या बसेसमध्ये ही पेटी प्रकर्षाने दिसत आहे़ त्याच्यातही आवश्यक ती साहित्य आहे का? हा देखील तितकाच महत्वाचा प्रश्न चर्चेत आला आहे़ ‘लोकमत’ सर्व्हेक्षणातून ही बाब समोर आली़सर्वसामान्य नागरीकांसाठी जीवनदायी ठरलेली राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसकडे दुर्लक्ष होत असल्याचे समोर येत आहे़ बसचा कुठे अपघात झाला आणि बसमधील प्रवाश्याला किरकोळ दुखापत झाली तर तातडीने त्या प्रवाश्यावर प्रथमोपचार व्हावेत असा दूरदृष्टीकोण ठेवून प्रत्येक बसमध्ये प्रथमोपचार पेटी बसविण्यात आली होती़ ही योजना ज्यावेळेस अंमलात आली त्यावेळेस प्रत्येक बसमध्ये अशाप्रकारची पेटी दिसत होती़ काही वेळेस काही ठिकाणी अशा पेटीचा प्रवाश्यांना उपयोग देखील झाला होता़ मात्र, कालांतराने याच प्रथमोपचार पेटीकडे दुर्लक्ष झाले़ आजच्या स्थितीत ज्या बसेस जुन्या आहेत त्याठिकाणी प्रथमोपचार पेटी दृष्टीस पडत नाही़ तर त्याचवेळेस काही नव्या बसेस धुळे आगारात दाखल झाल्याने त्यात मात्र अशा पेट्या दिसतात़ आता या पेट्या किती दिवस टिकतील, हाच खरा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना भेडसावत असल्याचे समोर येत आहे़

टॅग्स :Dhuleधुळे