शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
4
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
5
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
6
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
7
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
8
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
9
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
10
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
11
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
12
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
13
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
14
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
15
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
16
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
17
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
18
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
19
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
20
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
Daily Top 2Weekly Top 5

जिनिंगला आग, लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 11:48 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क दोंडाईचा : येथील धुळे रस्त्यावर असलेल्या अभिषेक जिनिंगला बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास आग लागली. यात ...

 लोकमत न्यूज नेटवर्कदोंडाईचा : येथील धुळे रस्त्यावर असलेल्या अभिषेक जिनिंगला बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास आग लागली. यात कापसाच्या १०० गाठी व मशिनरी जळून खाक झाल्या. यात लाखो रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी दोंडाईचा पोलीस स्टेशनला रात्री उशीरापर्यंत आगीची नोंद झाली नव्हती.दोंडाईचा- धुळे रस्त्यावर उपनगराध्यक्ष रवि उपाध्ये यांची अभिषेक जिनिंग आहे.या जिनिगचा गोडाऊनमध्ये कापसाच्या गाठी ठेवण्यात आल्या असून त्या बाजूला मशिनरी आहे.बुधवारी जिनिगमध्ये काही मजूर काम करीत होते. जिनिगला सकाळी ११ वाजेच्या सुमारास आग लागली. या आगीत कापसाच्या सुमारे शंभर गाठी जळाल्या. तर मशिनरीही जळाल्या या आगीत सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक आग विझविण्यासाठी दोडाईचा, शिंदखेडा, धुळे, नंदुरबार नगरपालिकेचा अग्निशमन गाड्यांची आग विझवली आगीत सुदैवाने जीवीत हानी झालेली नाही. घटना स्थळी पोलीसांनी भेट देवून पहाणी केली. दोडाईचात दोन जिनीग असून दोडाईचातील जिनिगला आग लागल्याची ही पाचवी घटना आहे .