शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन भवनात शेतकऱ्यांचा आत्महत्येचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 22:43 IST

कनोली पाटचारीतून पाणी सोडा : आत्मदहनासाठी आणले इंधन, गळफाससाठी बांधला दोर

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : कनोली पाटचारी क्रमांक तीनमधून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी मंगळवारी धुळे तालुक्यातील तरवाडे, नाणे, विंचूर येथील बागायतदार शेतकऱ्यांनी सिंचन भवनात येवून टोकाची भूमिका घेतल्याने अधिकारी, कर्मचाºयांची तारांबळ उडाली़कनोली पाटचारीतून येणाºया पाण्याच्या भरवशावर येथील शेतकºयांनी रब्बी पिकांची पेरणी केली़ परंतु पाटचारी दुरूस्तीच्या नावाखाली सिंचन विभागाने पाणी सोडले नाही़ त्यामुळे पिके करपून लागली असून नुकसान होत आहे़ या पाटचारीतून त्वरीत पाण्याचे आवर्तन सोडावे अशी वेळावेळी मागणी करण्यात आली़ परंतु सिंचनच्या अभियंत्यांनी दखल घेतली नाही़ त्यामुळे कंटाळलेल्या शेतकºयांनी मंगळवारी सिंचन भवन गाठले़ यावेळी शेतकºयांनी आत्मदहनाचा प्रयत्न करण्यासाठी सोबत इंधनाचा कॅन आणला होता़ तसेच कार्यालयाच्या छताला गळफास घेण्यासाठी दोर बांधला आणि कार्यालयातच आत्महत्या करण्याचा ईशारा दिला़ त्यामुळे सिंचन भवनातील कर्मचाºयांची एकच तारांबळ उडाली़ धक्कादायक बाब म्हणजे जबाबदार अधिकारी उपस्थित नव्हते़ तब्बल तीन तासांच्या प्रतिक्षेनंतर कार्यकारी अभियंत्यांनी शेतकºयांचे म्हणणे ऐकून पाणी सोडण्याचे आश्वासन दिले़ त्यावेळी शेतकरी परतले़ शेतकºयांनी निवेदन दिले असून त्यावर शिवाजी माळी, ज्ञानेश्वर माळी, आनंदसिंग देवरे, शानाभाऊ राजपूत, रवींद्र पाटील, गुलाब पाटील, भटू पाटील, दगडू माळी, राकेश वाघ, संतोष राजपूत, बापू माळी, दिलीप राजपूत, विजय पाटील, सुभाष वाघ, पुरूषोत्तम देवरे यांच्यासह ३३ शेतकºयांच्या सह्या आहेत़

टॅग्स :Dhuleधुळे