शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प आता पाकिस्तानचेही ऐकेनात, इराणला दिली उघड धमकी; म्हणाले, “करार होत नाही तोपर्यंत...”
2
IPL 2026: सूर्यकुमार यादवचा 'फ्लॉप शो' सुरूच, ६ पैकी ५ सामन्यात 'फेल'; MI संघाबाहेर काढणार?
3
"माझं विमान रनवेवर मुद्दाम ३० मिनिटं थांबवलं, याचा बदला घेऊ"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
4
Latest Marathi News LIVE Updates: "ट्रम्प सर्वाधिक भ्रष्ट आणि निष्ठूर माणूस", माजी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचे टीकास्त्र
5
लग्नसराईपूर्वी सोन्या-चांदीत घसरण; जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर...
6
ट्रम्प यांच्या धमकीवर इराणचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही अजून सर्व पत्ते उघडले नाहीत”
7
Unseasonal Rain: ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट... पनवेल, नवी मुंबई, रायगडात पावसाची हजेरी, नागरिकांची तारांबळ
8
Raigad Crime: तरुणीचा रक्ताच्या थारोळ्यात विवस्त्र अवस्थेत सापडला मृतदेह; लॉजमध्ये हत्या करून आरोपी फरार
9
धडधड वाढली, युद्ध पुन्हा पेटणार? नेतन्याहू म्हणाले, "इराणमधील आमचे मिशन अजून बाकी आहे"; ट्रम्प यांचीही धमकी
10
“जिथे कोणी जात नाही तिथे मी जातो”; DCM शिंदेंचा दुर्गम भागापर्यंत विकास पोहोचवायचा निर्धार
11
IPL 2026: अवघ्या ३० रूपयांनी बदललं Ashwani Kumarचं नशीब; ४ बळी घेत Mumbai Indiansला जिंकवलं!
12
आजचे राशी भविष्य: २१ एप्रिल २०२६: हाती घेतलेली कामे पूर्ण होतील, 'या' राशींना धनलाभाचा योग
13
“महिला आरक्षणावरील चर्चेसाठी CM फडणवीसांनी PM मोदींनाही आणावे”; प्रणिती शिंदेंचे प्रतिआव्हान
14
Supreme Court: फक्त उच्च शिक्षण पुरेसे नाही, सरकारी नोकरीसाठी सर्वोच्च न्यायालयाने घातली अट!
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींची भरभराट, नवीन नोकरीची संधी; उत्पन्नात वाढ, पण बजेट सांभाळा!
16
Learning License: लर्निंग लायसन्स प्रक्रिया पुन्हा 'ऑफलाईन'; गैरप्रकार रोखण्यासाठी आरटीओचे पाऊल
17
Government Employees Strike: सरकारी कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर, त्यांच्या मागण्या काय आहेत? 
18
Jammu Ramnagar Bus Accident: चालकाचे नियंत्रण सुटलं, बस डोंगरावरून १०० मीटर खोल दरीत कोसळली, २१ जण ठार
19
Ashwini Paul: पार्टनरला भेटायला गेली अन् बनली ड्रग्ज सप्लायर, कोण आहे अश्विनी पॉल?
20
नेस्को ड्रग्ज प्रकरण: अनेक ड्रग्ज पेडलर्स, कॉन्सर्टमध्ये ‘विदाउट तिकीट’!
Daily Top 2Weekly Top 5

खंडीत वीजपुरवठ्याने शेतकरी हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 12:07 IST

साक्री : तहसीलदार व वीज कंपनी अधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कसाक्री : तालुक्यामध्ये वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. ट्रॅपिंग व अतिरिक्त वीज भाराची समस्याही वाढली आहे. यामुळे शेतकरी हैराण झाले असून शेतकऱ्यांनी तहसीलदार व वीज कंपनीच्या अधिकाºयांना निवेदन देऊन वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.शेतकºयांनी तहसीलदार, वीज कंपनीचे डेप्युटी इंजिनिअर चौरे, गिरासे यांच्यासोबत चर्चा केली. नवीन प्रस्थापित सबस्टेशन लवकरात लवकर कार्यान्वित करण्यात यावे. सद्यस्थितीमध्ये वीज वारंवार खंडित होते. त्यामुळे शेतकºयांना विहिरीत पाणी असूनसुद्धा सततच्या खंडित वीजपुरवठ्यामुळे पिकाला पाणी देणे शक्य होत नाही. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे.याकरिता तालुक्यांमध्ये उपाय योजना करण्यात यावी, अशी मागणी साक्री पंचायत समितीचे उपसभापती अ‍ॅड.नरेंद्र मराठे, साक्री पंचायत समिती सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जितेंद्र मराठे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कल्पेश सोनवणे, युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष सचिन सूर्यवंशी व शेतकºयांनी केली आहे.

टॅग्स :Dhuleधुळे