भिल समाज विकास मंचमार्फत एकलव्य जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:04 IST2021-03-13T05:04:45+5:302021-03-13T05:04:45+5:30

यावेळी माजी सभापती प्रा.सुरेश देसले, अरुण देसले यांनी मनोगत व्यक्त केले .डॉ रवींर देसले, दीपक देसले, उल्हासराव ...

Eklavya Jayanti celebration through Bhil Samaj Vikas Manch | भिल समाज विकास मंचमार्फत एकलव्य जयंती साजरी

भिल समाज विकास मंचमार्फत एकलव्य जयंती साजरी

यावेळी माजी सभापती प्रा.सुरेश देसले, अरुण देसले यांनी मनोगत व्यक्त केले .डॉ रवींर देसले, दीपक देसले, उल्हासराव देशमुख, नगरसेवक उदय देसले, नगरसेवक दिनेश बापू माळी, दीपचंद पाटील, राजेंद्र कवडकर,उमेश गिरासे, प्रवीण पाटील विष्णू पाटोळे कार्यक्रमाचे आयोजक नगरसेवक दीपक अहिरे , राजेश मालचे, गणेश आप्पा सोनवणे, सुक्राम तात्या, चंद्रकांत सोनवणे, सुनील सोनवणे, कालू मोरे, जिभाऊ अहिरे, रवींद्र मोरे, अशोक महाले, शामा ठाकरे, भरत पाटील, किरण चित्ते, श्याम मालचे, बंटी भाई, नरेश मालचे, सागर चित्ते, अशोक मालचे, अण्णा गायकवाड, अजय मराठे, सागर पाटील, चंद्रदीप आहिरे, राम अहिरे, कलीम दादा शेख, विष्णू पाटोळे आदी उपस्थित होते.

Web Title: Eklavya Jayanti celebration through Bhil Samaj Vikas Manch