शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
4
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
7
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
8
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
9
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
10
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
11
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
12
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
13
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
20
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस कर्मचाऱ्यासह आठ जुगारी जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 22:04 IST

एलसीबीची कारवाई : गंभीर गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : येथील स्थनिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जुगाराच्या अड्डयावर छापा मारुन एका पोलीस कर्मचाºयासह आठ जुगारींना पकडले आहे़धुळे शहरातील मुल्लावाडा, गल्ली क्रमांक दोन, एका रक्तपेढीसमोर इमारतीच्या दुसºया मजल्यावर जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती़ त्यानुसार स्थनिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने शनिवारी दुपारी अचानक छापा मारला़ त्यावेळी अनिल भानुदास माडगुळकर हा सोशल क्लबच्या नावाखाली स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी पत्त्यांचा जुगार खेळविताना तसेच बेकायदेशिर दारुच्या बाटल्या क्रिडा मंडळातील कार्यालयात बाळगाना आढळून आला़सध्या कोरोना या संसर्गजन्य आजाराची साथ सुरू असताना कोणतीही आरोग्य तपासणी न करता व शासनाच्या आदेशाचे पालन न करता जुगार खेळला जात असल्याचे समोर आले आहे़याप्रकरणी एलबीचे कॉन्स्टेबल राहुल प्रमोद सानप यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अनिल भानुदास माडगुळकर रा़ जयशंकर कॉलनी, भानुदास सखाराम माडगुळकर, सचिन सुमनलाल जैन रा़ गल्ली क्रमांक दोन, फिरोज शहा याकुब शहा रा, अंबिका नगर, हबीब बेग रशीद बेग मिर्झा रा़ अविष्कार कॉलनी, जतीन जयवंतलाल शाह रा़ सुदर्शन कॉलनी, शंकर सिध्दीराम लकडे रा़ माधवपूरा आणि पोलीस कर्मचारी साबिर शेख शफिक रा़ वडजाई रोड आझादनगर अशा आठ जणांविरुध्द शहर पोलीस ठाण्यात मुंबई जुगार अधिनियम, मुंबई दारुबंदी कायदा तसेच साथीचे रोग प्रतिबंधक कायदा, महाराष्ट्र कोवीड १९ उपाययोजनेचे नियम व भादंवी कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन अधिनियमान्वये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़दरम्यान, घटनेची माहिती मिळताच उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, एलसीबी पीआय शिवाजी बुधवंत, पीआय हेमंत पाटील आदींनी घटनास्थळी भेट दिली़या गुन्ह्यातील संशयित साबिर शेख शफिक (४६) हा आझादनगर पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी असून पोलीस मुख्यालयात नेमणुकीस आहे़

टॅग्स :Dhuleधुळे