शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
4
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
5
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
6
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
7
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
8
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
9
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
10
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
11
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
12
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
13
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
14
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
15
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
16
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
17
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
18
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
19
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
20
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
Daily Top 2Weekly Top 5

‘लाॅकडाऊन’मुळे रोजी गेली; रोटी देणार ‘शिवभोजन’ थाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:34 IST

धुळे : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या १५ दिवसांच्या कठोर लाॅकडाऊनमुळे रोजी बंद झाली असली तरी शिवभोजन ...

धुळे : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या १५ दिवसांच्या कठोर लाॅकडाऊनमुळे रोजी बंद झाली असली तरी शिवभोजन केंद्राच्या माध्यमातून रोटीची मात्र सोय झाली आहे.

लाॅकडाऊन काळात गरीब, गरजूंना मोफत शिवभोजन देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. परंतु अद्याप शासनाचा आदेश प्राप्त झाला नसल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ यांनी सांगितले.

धुळे शहरात शिवभोजन केंद्रांची संख्या ७ आहे. यात १००, १२५, १५०, १७५ अशा प्रमाणात म्हणजे सरासरी प्रत्येकी १५० थाळ्या मंजूर आहेत. त्यामुळे शिवभोजन केंद्राचा लाभ केवळ ११०० गरजूंना मिळणार आहे. थाळ्यांची संख्या अतिशय कमी असल्याने अनेकांची परवड होणार आहे. निराधारांच्या सोयीसाठी शिवभोजन केंद्र आणि थाळ्यांची संख्या वाढविण्याची मागणी आहे.

शिवभोजन केंद्र ही अतिशय चांगली योजना शासनाने सुरु केली आहे. यामुळे गरिबांचे पोट भरत आहे. लाॅकडाऊनमध्ये मोफत मिळणार असल्याने आणखीनच सोय होणार आहे. थाळ्या वाढवाव्यात.

- मनोहर पवार

शिवभोजन केंद्रांमुळे गरजूंच्या भोजनाची स्वस्तात मस्त सोय झाली आहे. परंतु लाॅकडाऊनमध्ये असंख्य निराधारांची परवड होणार असल्याने थाळ्यांची संख्या वाढविण्याची गरज आहे.

- दीपक बहिरम

११०० जणांना मिळतो दररोज लाभ

लाॅकडाऊनमध्ये गरजूंना मोफत शिवभोजन देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली असली तरी आदेश प्राप्त नाहीत.

सध्या मंजूर थाळ्यांची संख्या लाॅकडाऊनमध्ये वाढवली तर मोठ्या प्रमाणात लाभ मिळू शकतो. थाळ्या वाढवण्याची मागणी आहे.