शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य खरेदीची सक्ती करू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 13:24 IST

शिक्षणाधिकारी । सर्वसामान्य पालकांना दिलासा; मनविसे पाठपुरावा

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : कोरोना पार्श्वभूमीवर गेल्या अडीच महिन्यापासून लॉकडाऊन असल्याने अनेकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे़ अशातच शाळेकडून विद्यार्थ्यांच्या गणवेश, शालेय साहित्य खरेदीसाठी ठराविक दुकानातून विकत घेण्याची शक्ती पालकांना करू नये असा आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी दिला आहे़जून महिना सुरू झाल्यानंतर शाळा व महाविद्यालयाच्या प्रक्रिया सुरू झालेल्या आहेत अनेक इंग्रजी माध्यमांच्या शाळा या आॅनलाइन वर्ग घेत आहेत़ त्यातच काही शाळा व महाविद्यालय शैक्षणिक साहित्य गणवेश ठराविक दुकानातून विकत घेण्याची सक्ती करत आहेत़ या अनुषंगाने शाळेकडून विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व इतर शैक्षणिक साहित्य ठराविक दुकानातून अथवा शाळेतून खरेदी करण्याची सक्ती केली जात होती़शालेय गणवेश किंवा इतर शैक्षणिक साहित्य हे शाळेतून अथवा ठराविक दुकानातून घेण्याची सक्ती संस्था/शाळांनी विद्यार्थ्यांवर अथवा पालकांवर करू नये, शालेय दैनंदिन किंवा इतर शैक्षणिक साहित्य तसेच गणवेश बदलाबाबत शाळेतील पालक शिक्षक संघटनेच्या सर्वसाधारण सभेत सदर विषय निदर्शनास आणून त्या करिता होणारा खर्च व त्या विषयाची पालकांची मते जाणून घेऊनच त्याची अंमलबजावणी करावी, शालेय विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणाची सुविधा निर्माण करून देताना शासन निर्णय व नियमानुसार कार्यवाही करावी, निदेर्शांचे संस्था/शाळा यांच्याकडून उल्लंघन होऊन विद्यार्थ्यांचे पालकांची तक्रार या कार्यात प्राप्त होणार नाही़ याबाबत दक्षता घ्यावी़ नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल असा आदेश जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ़ सुभाष बोरसे दिला आहे़ मनविसेच्या निवेदनाची दखल शिक्षणाधिकारी यांचे आभार मानले़ मनविसे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. प्रसाद सतीष देशमुख, गौरव गीते, हर्षल परदेशी, यश शर्मा, मनोज कोळी, विठ्ठल पगारे, प्रशांत व्यवहारे, गणेश चव्हाण, विजय जगताप, राहुल मराठे, गुरूराज पाटील, सत्यजित गिरासे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Dhuleधुळे