शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

१८० विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 21:33 IST

मनुश्री प्रतिष्ठानचा उपक्रम  : दहावी, बारावीतील गुणवंतासह ज्येष्ठ नागरिकांचाही सत्कार

धुळे : शहरातील मनुश्री प्रतिष्ठान, जन्मबंध गृप, खान्देश विद्यार्थी संघटना धुळे यांच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच १८० विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम नुकताच झाला.कमलाबाई कन्या शाळेत झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जगदीश देवपूरकर होते.  कार्यक्रमाचे उदघाटन महापौर चंद्रकांत सोनार यांच्याहस्ते झाले. व्यासपीठावर पराग अहिरे, आनंद तायडे, कविता सोनार, सुनील देवरे, भुषण घाडगे, चंद्रकांत पोतदार, हर्षल विभांडीक उपस्थित होते.कार्यक्रमात दहावी, बारावीतील ५५ गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक, सेवानिवृत्त कर्मचारी, विविध क्षेत्रातील ४१ नागरिकांचा सन्मान प्राचार्य कल्पना वाघ, नगरसेविका सुरेखा उगले, गिरीश चौधरी, अनिल पोतदार यांच्याहस्ते करण्यात आला. या कार्यक्रमात १८० विद्यार्थ्यांना प्रत्येकी सहा नग याप्रमाणे मोफत वह्या वाटप करण्यात आल्या.याप्रसंगी डॉ. अभिनय दरवडे, हर्षल विभांडीक, पराग अहिरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत मोलाचा सल्ला दिला. कार्यक्रमाला  संतोष मंडोरे, डॉ. प्रशांत साळुंखे, नगरसेविका सुरेखा उगले, जमनादास सोनार, पारस देवपूरकर, विजयानंद मोरे,उमेश चौधरी,  राजेंद्र जाधव, नितीन वानखेडे, प्रमोद मुंडके, दीपक वारकर, प्राचार्य किरण पोतदार, राकेश रणधीर, संजय जगताप, वसंत वाघ, राजेश सोनार, रवीराज चव्हाण, सुनील विसपुते आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रकाश बाविस्कर, महेंद्र सोनार, विजय बाविस्कर, रवीराज चव्हाण, अनिल पिंगळे, माधव विसपुते, गिरीश मोरे, प्रितेश बाविस्कर, प्रशांत सोनार, अनिल विसपुते, किशोर भामरे, कोमल पोतदार, सचिन दाभाडे, सुनील मोरे, अमोल दुसाने आदींनी परिश्रम घेतले. 

टॅग्स :Dhuleधुळे