शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
4
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
7
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
8
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
9
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
10
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
11
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
12
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
13
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
20
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
Daily Top 2Weekly Top 5

धुळे शहरात भरदुपारी घरफोडी २० हजारांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 22:52 IST

वल्लभनगरातील घटना : श्वानाने नाल्यापर्यंत माग दाखविला

धुळे : शहरातील अग्रवाल नगर परिसरातील वल्लभ नगरात भरदुपारी बंद घरातील कार्यालय फोडून तेथील २० हजारांची रक्कम लांबविण्यात आली. या प्रकाराने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांच्या श्वानाने दसेरा मैदानाजवळील नाल्यापर्यंत चोरट्यांचा माग दाखविला. तेथून ते वाहनाने पळाले असावेत, असा पोलिसांचा कयास आहे.काबरा व्यवसायाने इंटेरियर डेकोरेटर आहेत. ते बुधवारी सकाळी शहरात साईटवर गेले होते. दुपारी बारा-साडेबारा वाजेदरम्यान चोरट्यांनी कडीकोयंडा तोडून त्यांच्या घरात प्रवेश केला.घरातील त्यांच्या कार्यालयात प्रवेश करून लाकडी कपाट व त्यातील लॉकर तोडून त्यातील २० हजारांची रोख रक्कम लंपास केली. दुपारी काबरा जेवणासाठी घरी आले तेव्हा हा प्रकार लक्षात आला. त्यांनी लगेच चाळीसगाव पोलिसांना कळविले. पोलीस श्वान पथक व फिंगर प्रिंट एक्स्पर्टसह घटनास्थळी पोहचले. श्वानाने नाल्यापर्यंत माग दाखविला. मात्र तेथून चोरटे वाहनाने पळून गेले असावे, असा पोलिसांचाअंदाज आहे. या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरू होती.

टॅग्स :Dhuleधुळे